धक्कादायक ! 2 मुलांचा बाप असणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री रश्मिका मंदाना

धक्कादायक ! 2 मुलांचा बाप असणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री रश्मिका मंदाना

काही दिवसांपूर्वी दक्षिणेमध्ये पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना हिने जबरदस्त काम केले आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन याची ही भूमिका आहे.

कोरोना नंतर आलेला हा सगळ्यात मोठा बिग बजेट चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. या चित्रपटाने जवळपास दोनशे चाळीस 275 कोटी रुपयाची आतापर्यंतची कमाई केल्याचे सांगण्यात येते.

दक्षिणेमध्ये हा चित्रपट सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे, तर हिंदी मध्ये देखील या चित्रपटाचे डबिंग करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना हिने अतिशय उत्कृष्ट काम केले. या चित्रपटाचे संगीत देखील अतिशय जबरदस्त असे आहे.

रश्मिका मंदाना ही आता बॉलिवूडमध्ये देखील येण्यासाठी सरसावली असल्याचे सांगण्यात येते. रश्मिकाचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. तसेच अनन्या पांडे सोबत देखील तिचा लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे आता ती बॉलिवूडमध्ये देखील आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाचा डंका वाजवणार यात तिळमात्र शंका नाही. अल्लू अर्जुन याने अनेक चित्रपटात काम केले. असून त्याचा हा पुन्हा‌ हा एक बंपर हिट ठरला आहे. रश्मिका मंदाना हिने नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखती मध्ये तिने आपल्याला आवडत असलेल्या अभिनेता बद्दल माहिती दिली आहे.

रश्मिका मंदाना ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून ती लाखो रुपये कमवत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नव- नवीन व्हिडिओ आणि आपले हॉट फोटो देखील शेअर करत असते. तिच्या फोटोला चहाते देखील लाईक करत असतात. रश्मिका मंदाना हिने नुकतीच एक मुलाखत दिली.

या मुलाखतीमध्ये बोलताना तिने आपल्याला एका अभिनेत्या बद्दल क्रश असल्याचे सांगितले. तसेच हा अभिनेता आपलं पहिलं प्रेम असल्याचे ती म्हणाली. आता अल्लू अर्जुन सोबत काम केल्यानंतर ती नेमकी कुठल्या अभिनेत्याबद्दल बोलत आहे, हे अनेकांना कळाले नाही तर ती अभिनेता थलपती विजय याच्या बद्दल बोलत होती.

थलपती विजय हा माझा आवडता अभिनेता आहे आणि तो माझा पहिला क्रश देखील आहे, असे 25 वर्षीय रश्मिका हिने सांगितले. विशेष म्हणजे आता विजय हा दोन मुलांचा बाप देखील आहे. असे असले तरी रश्मिका हिला विजय हा खूप आवडत असल्याचे सांगितले.

त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, असेही तिने म्हटले आहे.

Team Hou De Viral