दोन मुलांच्या वडिलांसोबत थाटणार ही प्रसिद्ध अभिनेत्री संसार? दिली प्रेमाची कबुली

दोन मुलांच्या वडिलांसोबत थाटणार ही प्रसिद्ध अभिनेत्री संसार? दिली प्रेमाची कबुली

रश्मिका मंदाना ही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे. रश्मिका मंदांना ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा लवकरच एक चित्रपट येणार आहे. ‘मिशन मजनू’ नावाचा तिचा हा चित्रपट असेल आणि या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील ती स्क्रिन शेअर करणार आहे.

रश्मिका मंदाना ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देत असते. या माध्यमातूनच ती चाहत्यांशी संवाद देखील साधत असते. आता हाती आलेल्या बातमीनुसार रश्मिका ही एका आपल्या सहकलाकाराच्या प्रचंड प्रेमात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, याबाबत तिने अधिकृत माहिती दिली नसली तरी समाज माध्यमावर याबाबतच्या बातम्यांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. रश्मिका मंदाना ही जिथे जाते तिथे तिच्या मागे फोटोग्राफरचा गराडा असतो. त्याचबरोबर अनेकदा ती मुंबईत देखील दिसते. मुंबईत देखील फोटोग्राफरला ती कधीही नाराज करत नाही आणि कधी कधी मराठीत देखील बोलण्याचा प्रयत्न करते.

तिच्या या घायाळ करणाऱ्या आदांवर सर्वजण फिदा असतात. सोशल मीडियावर तिचे छोटे रिल्स प्रचंड प्रमाणात वायरल होत असतात.अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला नॅशनल क्रश समजले जाते. रश्मिका मंदांना ही दिसायला अतिशय सुंदर अशी आहे. तिने काम केले सगळे चित्रपट हे हिट झाले होते. आता पुष्पा द राईस या चित्रपटातील तिची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे.

या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील आलेला आहे. हिंदीमध्ये देखील या चित्रपटाने लोकप्रियता मिळवली आहे. एकूणच या चित्रपटाने देशभरातच लोकप्रियता मिळवून कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत. रश्मिका मंदाना ही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी गीता गोविंदम या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्यासोबत दिसणार आहे. विजय देवरकोंडा आणि तिची या चित्रपटातील भूमिका ही खूपच चर्चेत आली आहे. कारण की या दोघांचे एकमेकांसोबत फिरणे देखील वाढले असल्याची सांगण्यात येते.

गीता गोविंदम या चित्रपटात केरेमिका असे नाव रश्मिका मंदाना हिला देण्यात आले आहे. या चित्रपटादरम्यान या दोघांच्या मध्ये खूप जवळीक निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच रश्मिका मंदाना आणि विजय हे लग्न करणार की, काय अशा चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. कारण की रश्मीकाला विजय हा खूप आवडतो.

तर भविष्यात या दोघांनी लग्न केले तर आश्चर्य वाटायला नको, तर आपल्याला ही जोडी आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral