‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील अभिनेता झाला भावूक, बोलून गेला अस काही…

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील अभिनेता झाला भावूक, बोलून गेला अस काही…

छोट्या पडद्यावर सध्या येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रचंड गाजताना दिसत आहे. मात्र, आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेच्या जागी नवीन एक मालिका सुरु होणार आहे.

या मालिकेमध्ये शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी यांची भूमिका असणार आहे. त्यामुळे येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लवकरच बंद होणार आहे. या मालिकेत सोबत प्रेक्षकांचे वेगळे नाते जुळले होते. मात्र, ही मालिका आता बंद होणार असल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. मालिकेत ओम आणि स्वीटू यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती.

याच बरोबर नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता निखिल राऊत देखील चर्चेत आलेला आहे. त्यांनी या मालिकेत मोहितची भूमिका साकारली होती. मालिकेत काम करणारा मोहित अर्थात निखिल राऊत यांनी नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तो प्रचंड भावूक झाल्याचे दिसत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली होती. यामध्ये ओमची भूमिका शाल्व किंजवडेकर याने साकारली होती, तर स्वीटूची भूमिका अन्विता फलटणकर हिने साकारली होती. या दोघांचेही आता लग्न होणार आहे. लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.

त्यानंतर ही मालिका संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेमध्ये मालविकाने अनेक अडथळे आणले. मात्र, या दोघांचे लग्न पुन्हा एकदा झालेले आहे, असे मालिकेत आता दिसत आहेत. मालविकाची भूमिका या मालिकेमध्ये आदिती सारंगधर हिने साकारली होती. आदिती सारंगधर हिने याआधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

आदिती हिने काम केलेले सगळेच चित्रपट आणि मालिका प्रचंड गाजलेल्या आहेत. सावरखेड एक गाव तिचा हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रचंड चालला होता. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये स्वीटूचे पहिल्यांदा एक लग्न झालेले दाखवण्यात आलेले आहे. मात्र, त्याचे तिच्यावर प्रेम असते.

त्यामुळे तो तिच्यासोबत परत एकदा लग्न करतो. यासाठी स्वीटू ही पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील देते. या मालिकेमध्ये मोहितची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल राऊत हा देखील आता भावूक झाला आहे. या मालिकेमध्ये मोहितची भूमिका ही नकारात्मक होती, असे असले तरी निखिल याने नुकतीच एक पोस्ट केली आहे.

ही मालिका संपत आहे. त्यामुळे मी खूप नाराज झालो आहे. या मालिकेतील प्रत्येकांशी माझे निवड ऋणानुबंध जुळले होते. त्यामुळे आता मालिका संपताना मी नाराज आहे. या आधी मी 25 मालिकांमध्ये काम केलेले आहे. मात्र एवढे ऋणानुबंध कोणासोबतही आजवर जुळले नव्हते, असे निखिल राऊत याने सांगितले आहे.

तर आपल्याला निखिल राऊत याने साकारलेली मोहितची भूमिका मालिकेत आवडली का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral