मराठी मालिकातील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातल्या ‘गर्लफ्रेंड’

मराठी मालिकातील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातल्या ‘गर्लफ्रेंड’

मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे काय करत असतात, त्यांचे कुटुंबे कसे असतात किंवा एखादा कलाकार एखाद्या अभिनेत्रीला डेट करतो का? याबाबत जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. याबाबत ते अनेकदा माहिती शोधताना देखील दिसतात.

मात्र, त्यांना माहिती सापडत नाही. आज आम्ही आपल्याला मालिकात काम करणाऱ्या अशाच काही कलाकारांच्या खऱ्या गर्लफ्रेंड बद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोण असे कलाकार आहेत की ज्यांच्या रियल लाईफ मधील गर्लफ्रेंड या अतिशय सुंदर अशा आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते आणि कोण आहेत त्यांच्या त्या गर्लफ्रेंड.

चेतन वडनेरे – चेतन वडनेरे सध्या आपल्या ठीपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये चेतन दिसत आहे. त्यामुळे हा अतिशय जबरदस्त असा अभिनेता आहे. चेतन वडनेरे याने या मालिकेमध्ये शशांक ची भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव ऋजुता धारप असे आहे.

आकाश नलावडे – सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये आकाश नलावडे याने पश्या ही भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्याच्या भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक देखील केले आहे. आकाश नलावडे याच्या गर्लफ्रेंडचे नाव रुचीका धुरी असे आहे. अलीकडे त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. हे दोघेही आता लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

संकेत पाठक – लग्नाची बेडी या मालिकेमध्ये संकेत पाठक याने अतिशय जबरदस्तरित्या काम केले आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहे. संकेत सध्या सुपर्णा श्याम सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येते. या दोघांनी स्टार प्रवाह वर एका मालिकेत एकत्र काम केले होते.

शाल्व किंजवडेकर – या अभिनेत्याने अनेक मालिकेत काम केले आहे. मात्र त्याची येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका प्रचंड गाजली होती. शाल्व सध्या श्रेया डफळापूरकर हिच्या प्रेमात असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral