रिया चक्रवर्तीनं ‘या’ कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा

रिया चक्रवर्तीनं ‘या’ कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली आणि जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर आता त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अनेक उलट सुलट चर्चा होताना दिसल्या. असंही म्हटलं जात आहे.

सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*च्या काही दिवसआधी रियानं सुशांतचं घर सोडलं होतं. लेखिका सुहरिता सेनगुप्ता हिनं आता यामागील कारण सांगितलं आहे. सेगगुप्ता डायेरक्टर महेश भट यांच्या सहकारी आहेत.

एका मुलाखतीत बोलताना सुहरिता सेनगुप्ता यांनी काही खुलासे केले आहेत. सेनगुप्ता म्हणाल्या, “सडकच्या सिनेमाच्यावेळी जेव्हा सुशांत महेश भट यांना भेटायला आला होता तेव्हा आमची भेट झाली होती. काही मिनिटातच आम्ही अनेक विषयावर भाष्य केलं. तो खूप बोलका होता. परंतु त्याच्या बोलण्यातली उदासीनता मुकेश भट यांनी हेरली.

सुशांत परवीनच्या मार्गावर चालला आहे असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. सेनगुप्ता पुढे म्हणाल्या, “मागच्या काही काळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्यासाठी रियानं खूप प्रयत्न केले. सुशांतनं योग्य उपचार आणि औषध वेळेवर घ्यावी यासाठी ती त्याच्या मागे लागायची. त्यानं औषध घेणं बंद केलं होतं ज्यामुळं त्याचा मानसिक आजार आणखी वाढला.

मागील एका वर्षात तर त्यानं बाहेरच्या व्यक्तींसोबत हळू हळू संपर्क तोडला होता. ती शेवटपर्यंत त्याला सांभाळून घेत राहिली.”सेनगुप्ता म्हणाल्या, “एक वेळ तर अशी आली होती जेव्हा त्याला माणसांचे भास होऊ लागले. एक दिवस रिया आणि सुशांत अनुराग कश्यपचा सिनेमा पहात होते. अचानक सुशांत म्हणाला, मी अनुरागच्या ऑफरला नकार दिला.

आता तो मला मा*रा*य*ला येणार. याचा रियाला चांगलाच धक्का बसला. ती त्याच्यासोबत राहायला घाबरू लागली. भट यांनी तिला सांगितलं की, तू त्याच्यासोबत राहिलीस तर तुझ्यावर याचा परिणाम होईल. तिच्याकडे घर सोडण्याव्यतिरीक्त पर्याय नव्हता.”

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral