सुशांतच्या निधनानंतर ट्रोल होणाऱ्या रिया चक्रवर्तीने घेतला हा निर्णय

सुशांतच्या निधनानंतर ट्रोल होणाऱ्या रिया चक्रवर्तीने घेतला हा निर्णय

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरी ग ळफा स घेऊन आ त्म ह त्या केली. सुशांतच्या आ त्म त्ये नंतर बॉलिवूडमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

सुशांतच्या आ त्म ह त्ये प्रकरणी त्याच्या चाहत्यांकडून #Jutiseforsushant अशी मागणी जोर धरु लागली आहे. सुशांतच्या निधनानंतर मुंबई पोलीसांनी, सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची जवळपास 10 तास चौकशी केली.

रियाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून चांगलंच ट्रोल केलं जात आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर लोक रियाला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारही ठरवत आहेत. या सर्व प्रकारानंतर ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी रियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केला आहे.

कमेंट सेक्शन बंद केल्यामुळे आता कोणीही तिला कमेंट करुन प्रश्न विचारु शकत नाही.सुशांतच्या आ त्म ह त्ये नंतर घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून या मुद्द्यावरुन अनेक स्टारकिड्सला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे.

ट्रोलिंगला कंटाळून आयुष शर्मा, सोनाक्षी सिन्हा आणि इतरही अनेक स्टारकिड्सनी आपलं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे. दरम्यान, सुशांतने 14 जून रोजी आ त्म ह त्या केली. आ त्म ह त्ये च्या रात्री उशिरा त्याने त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी आणि रियाला फोनला केला होता.

मात्र दोघेही त्याचा कॉल उचलू शकले नव्हते. सुशांतच्या आ त्म ह त्ये प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु असून आतापर्यंत 20 हून अधिकांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस पुरावे आढळले नाही.

इतर बातम्या –

Tiktok स्टारच्या खोलीत सापडला मोठा पुरावा, समोर आलं आ त्म ह त्ये चं धक्कादायक कारण

अखेर समोर आला सुशांत सिंह राजपूतचा फायनल पोस्ट मार्टम रिपोर्ट, मृ त्यूचं कारण समजलं !

Team Hou De Viral