या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची प्रकृती अत्यंत गंभीर, चेहऱ्याची झाली दुर्दशा

या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची प्रकृती अत्यंत गंभीर, चेहऱ्याची झाली दुर्दशा

हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झालेले अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. अनेक कलाकार हे वेगवेगळ्या कारणाने आणि वक्तव्य करून कायम चर्चेत असतात. यामध्ये आपल्याला मग अनेक कलाकारांचे नाव घेता येईल. काही वर्षांपूर्वी बिग बॉसमध्ये काजोल हिची बहीण तनिषा मुखर्जी ही देखील सहभागी झाली होती.

आरमान कोहली याच्यासोबत तिचे सूत जुळले होते. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर अजय देवगनला हे नाते पसंत नव्हते. त्यामुळे अजय देवगन ने तिच्यावर खूप दबाव आणून आरमान कोहली सोबतचे संबंध तोडून टाकण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही हे प्रकरण खूपच तापल्याचे पाहायला मिळाले होते.

बिग बॉसमध्ये सध्याच्या घडीला शिव ठाकरे हा मराठमोळा मॉडल आणि अभिनेता सहभागी झाला आहे. त्याची देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. सोशल मीडियावर देखील तो खूप सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांना आपले वेगवेगळे फोटो देखील देत असतो. मात्र, आता एक अशीच अभिनेत्री चर्चेत आली आहे.

या अभिनेत्रीला गंभीर आजाराने ग्रासले आहे, असे सांगण्यात येत आहे. या अभिनेत्रीचे नाव रुबीना दलेक असे आहे. रुबीना ही बिग बॉसमध्ये सहभागी झालेली आहे. मात्र, तिने काही दिवसापूर्वी आपला एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या तोंडाला खूपच सूज आल्याचे दिसत आहे. तिचे ओठ मोठे झाले आहेत आणि तिने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून मी आजारी आहे.

आजारामुळे मी फार त्रस्त झाले आहे. आणि माझे तोंड आता एखाद्या बदकासारखे दिसत आहे, असे तिने म्हटले आहे. या आजारातून मी लवकरात लवकर बाहेर पडो अशी प्रार्थना करा, अशी देखील विनंती तिने आपल्या चहात्यांना केली आहे, तर आपल्याला रुबीना दिलेक आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral