‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधल्या या स्टार्सच्या घरी झाले नवीन पाहुण्याचे आगमन… जाणून घ्या कोण आहे तो

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधल्या या स्टार्सच्या घरी झाले नवीन पाहुण्याचे आगमन… जाणून घ्या कोण आहे तो

गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर देशभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आला. लॉक डाऊन केल्यानंतर अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले. यामुळे अनेकांचे रोजगार देखील यामुळे याचा परिणाम सर्व क्षेत्रात जाणवू लागला. उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे मालकांना नोकरांना पगार देखील देता येत नव्हते. त्यामुळे मालकांनी कामगार कपात केली.

कामगार कपात केल्यानंतर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि इतर उद्योगधंदे यामुळे देखील बंद झाले. जसे की कंपनीच्या बाहेर एखादे हॉटेल असते आणि तेथील कामगार त्या हॉटेल मध्ये जेवण करत असतात. मात्र, कंपनी बंद पडल्याने कामगारच हॉटेलमध्ये जात नाहीत. त्यामुळे हॉटेल मालकाचा व्यवसायदेखील बुडाला.

हॉटेल व्यवसाय बुडाला म्हणून त्यांनी देखील कामगार काढले. अशाप्रकारे बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढत गेली. याचा फटका हा सर्व क्षेत्रांना बसलेला आहे. सर्व क्षेत्रामध्ये मंदी आलेली आहे. याच प्रकारे चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये देखील त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता. मार्च महिन्यापर्यंत जुने भाग चित्रित केले. तेवढे भाग दिग्दर्शकांनी आपल्या प्रेक्षकांना दाखवले.

मात्र, त्यानंतर चित्रित केलेले भाग पूर्णपणे संपले आणि मग पुन्हा एकदा जुन्या मालिका नव्याने दाखवण्यात येत होते. यामध्ये होणार सुन मी या घरची, श्रीउत गंगाधर टिपरे, उंच माझा झोका यासारख्या मालिकांचा समावेश होता. या मालिका प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आवर्जून पाहिल्या. तसेच दूरदर्शन या या वाहिनीवर रामायण आणि महाभारत पुन्हा एकदा दाखवण्यात आले.

या मालिकांना देखील प्रेक्षकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकादेखील प्रेक्षकांनी आवर्जून पाहिल्या. जुन्या काळात म्हणजेच 1990 च्या काळामध्ये या मालिका छोट्या पडद्यावर सुरू झाल्या होत्या. त्यावेळी या मालिकांना प्रचंड प्रेक्षक वर्ग मिळाला होता. ज्या वेळेस महाभारत आणि रामायण सुरू आहे, त्यावेळेस रस्त्यावर अक्षरश: कर्फ्यू लागलेला असायचा.

रस्त्यावर कोणीही दिसायचे नाही आणि सर्वजण मालिका पाहण्यांमध्ये व्यस्त असायचे. मात्र, सध्या कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले. या मालिका बंद पडल्यामुळे अनेकांना घरीच बसावे लागले. या काळामध्येअनेकांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. तसेच फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी जोडले गेले. या काळात काही जणांनी विवाहदेखील आटपले.

तर काहीजणांचा घरी नवीन पाहुणे देखील आले. आज आम्ही आपल्याला एका अशाच एका अभिनेत्याच्या घरी आलेल्या नवीन पाहुण्या बद्दल माहिती देणार आहोत. होय, या अभिनेत्याचे नाव आहे सचिन देशपांडे. सचिन देशपांडे याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी सध्या तो माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये त्याची भूमिका खूप गाजली होती.

याआधी त्याने होणार सुन या घरची या मालिकेत काम केलेले आहे. या मालिकेत त्यांनी जान्हवी अर्थात तेजश्री प्रधानच्या मित्राची भूमिका केलेली आहे. त्याचे लग्न पियुशा हीच्यासोबत झालेले आहे. त्याच्या घरी नवीन एक पाहुणा आलेला आहे. 24 डिसेंबर 2020 रोजी तिने एका मुलीला जन्म दिलेला आहे. याबाबत सचिन देशपांडे याने एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

त्यामध्ये तो म्हणतो की, माझी पत्नी जेव्हा दवाखान्यात ॲडमिट होती, त्यावेळेस मला रडण्याचा आवाज आला. या आवाजावरून मी ओळखले की, मला काय झाले आहे, तर मला एक मुलगी झाली. त्यानंतर मी प्रचंड आनंदित झालो आणि उड्या मारू लागलो, असे देखील त्याने असे सांगताना त्याने मुलीचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral