दुःखद ! सर्वांना खळखळून हसवणारा सागर कारंडे रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर…?

दुःखद ! सर्वांना खळखळून हसवणारा सागर कारंडे रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर…?

चला हवा येऊ द्या हा शो सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. या शोमध्ये अनेक कलाकार आपल्याला मनोरंजन करताना दिसत असतात. मात्र, यातील एक कलाकार हा सगळ्यांचेच नेहमी लक्ष वेधून घेतो, तो कलाकार म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडे यांच्यासह इतर कलाकार देखील या शोमध्ये अतिशय भन्नाटरित्या काम करताना दिसत असतात.

या शोमध्ये अनेक घडामोडी आपण नियमित पाहत असतो. अतिशय खुमासदार पद्धतीने हे कलाकार सादरीकरण करून आपल्या चाहत्यांचे मने जिंकून घेत असतात. आपल्या खुमासदार अभिनय व शैलीने अभिनेता डॉक्टर निलेश साबळे याने अल्पावधीतच हा शो महाराष्ट्राच्या घराघरात नेऊन पोहचवला आहे. त्याने अनेक ठिकाणी देखील या शोचे आयोजन केले होते.

चला हवा येऊ द्या शो मध्ये नीलेश साबळे यांच्यासोबतच भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासह इतर कलाकारांचा सहभाग असतो. हा शो प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडत असतो. या शोमध्ये काम करणारे कलाकार हे अतिशय दर्जेदाररीत्या आपला अभिनय सादर करत असतात.

या शोमध्ये एक काम करणारी श्रेया बुगडे हिला नुकताच एक चांगला पुरस्कार मिळाला आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार तिला मिळाला आहे. त्यामुळे तिचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे इतर कलाकार देखील अतिशय खुबासदार या शोमध्ये काम करताना दिसत असतात.

या शोमध्ये आपल्याला सागर करांडे हा कधी इन्स्पेक्टर तर कधी नाना पाटेकरचा आवाज काढणारा तर कधी मकरंद अनासपुरे याचा आवाज काढणारा दिसतो. तर कधी स्त्री वेशामध्ये तो असतो. स्त्री वेशामध्ये त्यांनी साकारलेले पात्र अतिशय लोकप्रिय ठरलेले आहे. सागर कारंडे याच्या बाबतीत आता एक नुकतीच धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

सागर कारंडे याला चालू कार्यक्रमात चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर आपले चाहत्यांना माहिती दिली आहे. सागर कारंडे सध्या हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. हे नाटक करत असताना त्याला छातीमध्ये दुखायला लागलं. त्यानंतर त्याला चक्कर देखील आली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्याच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. त्याच्या टेस्ट सगळ्या चांगल्या आहेत. त्यामुळे घाबरण्याची काही कारण नाही. थकवा किंवा इतर कारणामुळे त्याला चक्कर आली असावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, तर आता सागर करांडे लवकरच तब्येत बरी करून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे, तर आपल्याला सागर कारंडे आवडतो का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral