तुम्ही कधी सई ताम्हणकरच्या बहिणीला बघितलंय का दिसते तिच्याएवढीच सुंदर, पहा फोटो

तुम्ही कधी सई ताम्हणकरच्या बहिणीला बघितलंय का दिसते तिच्याएवढीच सुंदर, पहा फोटो

मराठी रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणारी तसेच प्रत्येक मराठी प्रेक्षकांनाच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आपली सई ताम्हणकर.

आपण बऱ्याचदा तिची वेगळी अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज पाहतो आणि यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री तर आहेच परंतु तिच्याबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्साह असतो. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे.

सई सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सई तिच्या चाहत्यांसाठी अनेक वेळा सोशल मीडियावर स्वतःचे भन्नाट स्टायलिश आणि चित्रपट संबंधित तसेच घरगुती फोटो शेअर करत असते.परंतु यावेळी तिने चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो जरा खासच आहे. याचे कारण म्हणजे सईने तिच्या बहिणीसह एक फोटो शेअर केला आहे.

सईने हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंटसचा जणू वर्षावच केला. या दोन्ही ताम्हणकर बहिणींमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि यात विशेष अस म्हणजे त्या दोघांनीही अस्सल मराठमोळी साडी पेहराव परिधान केलेला होता .

छायाचित्र सौजन्य – सायली पाटील

साडीमध्ये दोघांचेही सौंदर्य आणखी खुलून आले आहे.लॉक डाऊनदरम्यानही ती चाहत्यांसह तिच्या खास गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करत आहेत. सईनेदेखील इतरांप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान तिचा एक फोटो चाहत्यांसह शेअर केला होता.

या फोटोत सईने कोणत्याही प्रकारचा मेकअप केला नसून तिचा हा फोटो विनामेकअपच होता. विनामेकअपमध्येही सई खूप सुंदर दिसते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणेच ऑफस्क्रीनलूकलाही सर्वाधिक पसंती मिळाली होती.

छायाचित्र सौजन्य – सायली पाटील

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral