सैफने सगळ्यांसमोर सांगितला बेडरूमचा तो किस्सा… करीनाने लाजून दिली ही प्रतिक्रिया..

सैफने सगळ्यांसमोर सांगितला बेडरूमचा तो किस्सा… करीनाने लाजून दिली ही प्रतिक्रिया..

काही वर्षांपूर्वी सैफ अली खान याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने अनेक चित्रपट केले. प्रसिद्धीच्या झोतात असताना त्याने अमृता सिंह सोबत लग्न केले होते. अमृता सिंह आणि सैफ अली खान पेक्षा वयाने मोठी होती. असे असले तरी त्याने तिच्यासोबत लग्न केले होते. सैफ अली खानला दोन मुलं आहेत. यातील सारा अली खान ही त्याची मोठी मुलगी असून ती अभिनेत्री आहे.

मात्र, काही वर्षांपूर्वीच त्याने अमृता सिंह हिला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याने करीना कपूरच्या सोबत लग्न केले. करीना आणि त्याने चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीमुळे दोघेही घरीच आहे. करिना कपूर आता दुसऱ्यादा गरोदर आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे. असे असले तरी सेफ अली खान हा सध्या बाहेर काम करतो.

करीना कपूरने काही दिवसापूर्वी व्हाट्स वूमन वॉन्ट या शोमध्ये सूत्रसंचालन केले होते. यामध्ये तिने अनेक सेलिब्रिटीचा इंटरव्यू देखील घेतला होता. या शोमध्ये सेलिब्रिटींची वैयक्तिक आयुष्य कसे असते, ते काय करतात. याबाबतचे प्रश्‍न विचारले जातात. सेफ अली खान आणि करीनाकरीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केले असून त्यांना तैमूर हा मुलगा आहे.

तैमूर याची चर्चाही सध्या सर्वत्र होताना दिसते. त्याने काय केले, काय घातले याबाबत सोशल मीडियावर खूप चर्चा असते. यामुळेच करीना कपूरने एकदा उद्विग्न होऊन तैमूर बाबत जास्त प्रसिद्धी देऊ नये, असे म्हटले होते. या शोमध्ये करीना कपूर हिने सैफ अली खान याला देखील आमंत्रित केले होते.

या वेळी त्याला अनेक प्रश्न विचारले. तसेच तुमचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे, असे देखील विचारले. त्यावर सैफ अली खान हा म्हणला की, रोल प्ले असे उत्तर दिले. त्यानंतर करीना कपूर ही खूप लाजली. त्याने आपला बेडरूम मधला तो किस्सा सांगितला. त्यावर सर्व जण अवाक झाले. मात्र, करीना कपूरला यावर काहीच बोलता येत नव्हते.

काही वर्षांपूर्वी करण जोहर याने देखील कॉफी विथ करण या शोमध्ये सैफ आली खान आणि सारा अली खान यांना आमंत्रित केले होते. या वेळी करण जोहर ने त्याला त्याच्या वैयक्तिक प्रश्न विचारले होते. त्यावेळी सैफ अली खान म्हटला होता की, मी करीना कपूर च्या बेडरूम मध्ये जाताना तिची फिगर आधी पाहत असतो.

त्यामुळे सारा अली खान ही खूपच लाजली होती. आपले वडील हे काय बोलत आहेत. सारा अली खान चे नाव देखील काही दिवसापूर्वी चर्चेत आले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणात तिचे नाव चर्चेत आले होते. सुशांत सोबतचे प्रेम प्रकरण असल्याचे देखील सांगण्यात येत होते.

सैफ अली खान सोबत सारा अली खान च नातं खूप चांगला असल्याचे सांगण्यात येते. सध्या करीना कपूर आणि सैफ अली खान हे मजेत आयुष्य जगत असल्याचे सांगण्यात येते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral