राम कपूर आणि साक्षी तंवरच्या त्या १७ मिनटाच्या इंटि मेट सिनने पूर्ण टीव्ही क्षेत्रात माजवली होती खळबळ !

राम कपूर आणि साक्षी तंवरच्या त्या १७ मिनटाच्या इंटि मेट सिनने पूर्ण टीव्ही क्षेत्रात माजवली होती खळबळ  !

काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये बो ल्ड सीन देणे खूप गंभीर मानले जात होते. से न्सॉर बोर्ड बो ल्ड सीनला कात्री लावत असे. चित्रपटाला बो ल्ड सीननुसार प्रमाणपत्र मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये बरीच किबसिंग सीन आणि बो ल्ड सीन आपलं पाहिलेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत ही संख्या झपाट्याने वाढत आहे.

2000 नंतर असे चित्रपट मोठ्या संख्येने येत आहेत. काही वर्षांपूर्वी मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्या सीनने तर सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्या चित्रपटात मल्लिकाने अनेक बो ल्ड सीन देऊन सर्वांना चकित केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर मल्लिकाला चित्रपटाची मागणी खूप वाढली होती.

या चित्रपटावर काही लोकांनी टीका केली होती. तसेच काही संघटनांनी चित्रपटाला वि रोध देखील दर्शविला होता. तथापि, चित्रपटाने खूप चांगली कमाई केली होती. काही वर्षांतच आता प्रत्येक चित्रपटात एक कि स सीन असतोच. यामध्ये आता आघाडीचे अभिनेते आणि अभिनेत्री देखील मागे राहिलेले नाहीत.

वेब ट्रेंडमध्येही आता हाच ट्रेंड समोर आला आहे. वेब सीरिजमध्ये मोठ्या संख्येने हॉट सीन आहेत. वेब सिरीजमध्ये कोणतेही सेन्सॉ र नसतो, म्हणून त्यात बरीच बो ल्ड आणि कि सिंग सीन ही दाखवली जातात. तसेच, हा ट्रेंड आता मालिकांमध्येही मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये अशी गाणी चित्रित करण्याचा ट्रेंड अलीकडेच वाढला आहे.

तथापि, काही वर्षांपूर्वी समोर मालिकांमधील त्या जिव्हाळ्याच्या दृश्याने खळबळ उडाली होती. या मालिकेचे चाहते देशात मोठ्या संख्येने होते. अनेकांनी भुवया उंचावल्या. आम्ही आज आपल्याला त्या मालिकेबद्दल सांगणार आहोत.एकता कपूर हे दूरदर्शनच्या क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. एकता कपूरने आजपर्यंत अनेक मालिकांची निर्मिती केली आहे.

तिने मराठीमध्ये मालिका देखील केल्या आहेत. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यांची बालाजी टेलिव्हिजन निर्मिती कंपनी खूप मोठ्या पडद्यावर काम करते. नुकताच त्यांनी मराठीमध्येही काही प्रयोग केले. तथापि, काही वर्षांपूर्वी ही मालिका छोट्या पडद्यावर उत्तम चालली होती. या मालिकेला चाहत्यांचा प्रचंड सपोर्ट होता. तथापि, मालिकेत एक सीन चित्रित करण्यात आला ज्याने सर्वांना चकित केले होते. या मालिकेवर नंतर बर्‍याच लोकांनी टीका देखील केली होती.

17 मिनिटाचा हॉ ट सीन

एकता कपूरने काही वर्षांपूर्वी ही मालिका बनविली होती. या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी अभिनय केला होता. जरी मालिका ही कौटुंबिक असली तरी ती एक मोठी रोमांचक अशी मालिका होती. मालिकेच्या सुरूवातीला साक्षी तंवर आणि राम कपूर एकत्र येत नाहीत. तथापि, या नंतर ते प्रेमात पडतात.

दोघांमध्ये 17 मिनिटांचा हॉ ट सीन तयार करण्यात आला. मालिका पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली होती. एकता कपूर यांनीही त्यांच्यावर टीका करणाऱ्यासाठी एक पत्र लिहिले. ही मालिका एकाच वेळी बर्‍याच घरांमध्ये बघितली जात होती, जेव्हा हा सीन सुरू झाला तेव्हा बर्‍याच लोकांना धक्का बसला.

लहान मुलांसमोर असे झाल्याने बरेच लोक रागावले होते. त्यानंतर मालिका निर्मात्यांनी असे सीन करून चूक केल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी ‘करले तू भी मोहब्बत’ या वेब सिरीजमध्ये एकत्र काम केले.

Team Hou De Viral