कोट्यवधी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेल्या या दोन अभिनेत्री.. जाणून घ्या नातेवाईकांसाठी किती पैसे सोडले..

कोट्यवधी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेल्या या दोन अभिनेत्री.. जाणून घ्या नातेवाईकांसाठी किती पैसे सोडले..

जन्म आणि मृ.त्यू हे कोणाच्याही हातात नसते. अनेकदा पैशासाठी सख्खा भाऊ भावाचा खू.न करत असतो. तर संपत्तीच्या वादावरून अनेक कुटुंबात भांडण झाल्याचे पाहिले असेल. असे काहीसे प्रकरण सर्वत्रच पाहायला मिळते. मात्र, अशा काही व्यक्ती असतात की, जे आपल्या कुटुंबासाठी कोट्यवधी रुपये मागे सोडून जात असतात. मात्र, काही ध्यानीमनी नसताना असा कुटुंबप्रमुख आपल्यातून निघून गेला तर खूप वाईट वाटत असते. बॉलिवूडमध्ये देखील असे काही लोक आहेत की, ज्यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती आपल्या पश्चात मागे सोडून ठेवलेली आहे.

नुकतेच ऋषी कपूर यांचे नि.धन झाले होते. त्यांनी कोट्यवधी रुपये आपल्या कुटुंबासाठी मागे सोडले होते. अभिनेता इरफान खान याचे देखील कॅ.न्सर यासारख्या दुर्धर आजाराने नि.धन झाले होते. त्यांनी देखील आपल्या पत्नी व मुलांसाठी कोट्यवधी रुपये सोडलेले होते. असे अनेक अभिनेते आहेत की त्यांनी कुटुंबीयांसाठीही संपत्ती सोडली. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये दोन अभिनेत्रीबद्दल माहिती देणार आहेत की ज्यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी खूप पैसे मागे सोडलेले आहेत.

1) दिव्या भारती : दिव्या भारती हीचा जन्म 1974 मध्ये झाला होता. सुरुवातीला काही जाहिराती केल्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. दिवाना हा चित्रपट केला. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा चित्रपट मिळाला होता. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान यांची भूमिका होती. या सोबतच ऋषी कपूर यांनी भूमिका करून चार चांद लावले होते. या चित्रपटातील सर्व गाणी खूप गाजली होते. त्यानंतर तिला काही चित्रपट मिळाले होते.

तिने २० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने गपचूप पद्धतीने निर्माता साजिद नाडियाद्वाला सोबत लग्न केले होते.मात्र, इमारतीच्या बालकणीमधून पडून तिचा संशयास्पदरीत्या मृ.त्यू झाला होता. दा.रू.च्या न.शे.त खाली पडली असे सांगण्यात येत होते. तसेच तिचा मृ.त्यू नसून तिची ह.त्या करण्यात आली आहे, असे देखील त्यावेळी सांगण्यात येत होते. मात्र, हे आज पर्यंत रहस्य राहिले आहे. असे असले तरी तिने आपल्या कुटुंबीयांसाठी जवळपास ७० कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडली होती. तिच्या मृ.त्यूनंतर हे पैसे कुटुंबीयांमध्ये वाटप करण्यात आले.

2) श्रीदेवी : श्रीदेवी ही बॉलिवूडची पाहिली सुपरस्टार म्हणवले जाते. तिला सुपरस्टार दर्जा मिळाला होता, अशी दर्जा मिळालेली ती एकमेव अभिनेत्री होती.श्रीदेवी हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटात देखील तिने आपली भूमिका बजावली होती. अनिल कपूर सोबत तिची जोडी अतिशय गाजली होती. मिथुन चक्रवर्ती याच्या सोबत तिचे नाव जोडले गेले होते.

हे दोघे लग्न देखील करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कालांतराने तिने दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या सोबत लग्न केले. बोनी कपूर यांचे पहिले लग्न झालेले होते. त्यांनी दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीपासून बोनी कपूर यांना अर्जुन कपूर हा मुलगा आहे. श्रीदेवीपासून बोनी कपूर यांना दोन मुली झाल्या. एक मुलगी जानवी कपूर आहे. जानवी कपूर बॉलिवूड मध्ये चांगले नाव कमवत आहे. तिने दोन वर्षांपूर्वी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलेली आहे.

तिचा धडक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोन वर्षांपूर्वी श्रीदेवी यांचा दुबईमध्ये संशयास्पद मृ.त्यू झाला होता. बाथटबमध्ये आंघोळ करताना त्यांचा मृ.त्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. श्रीदेवी यांनी त्यांच्या पश्चात जोपासू 274 कोटी रुपयांची संपत्ती सोडली आहे.

Team Hou De Viral