म्हणून संजय दत्त म्हणाला होता, माझ्या रक्तामध्ये आहे मुस्लिम रक्त, त्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

संजय दत्त स्वर्गीय सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा पुत्र. संजय दत्त याला प्रिया दत्त व नम्रता दत्त या दोन बहिणी देखील आहेत. प्रिया दत्त या आधी काँग्रेसच्या खासदार होत्या. तसेच त्या काँग्रेसच्या नेत्या देखील आहेत. संजय दत्त यांचे आयुष्य म्हणजे एक चित्रपटाची कहाणी आहे, असे म्हणावे लागेल. यामुळेच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी त्याच्यावर संजू नावाचा हा चित्रपट प्रदर्शित केला होता.
या चित्रपटामध्ये रणबीर कपूर यांनी भूमिका करून चार चांद लावले होते. या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका दिया मिर्झा हिने आहे. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. रणबीेर कपूर याने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. तसेच संजय दत्तच्या आयुष्यामध्ये आजवर जे काही झालेले आहे ते सर्व काही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तरी काही भाग चित्रपटात दाखवण्यात आला नाही, असे देखील सांगण्यात येते.
सुनील दत्त यांचा संजय दत्त हा लाडका पुत्र होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या चित्रपट पदार्पणासाठी जोरदार तयारी केलेली. रॉकी या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर नाम या चित्रपटात देखील त्याची भूमिका खूप गाजली होती. राजेंद्रकुमार यांनी मुलगा कुमार गौरव याच्यासाठी हा चित्रपट केला होता.
मात्र, हा चित्रपट संजय दत्त याने खाऊन टाकला आणि संजय दत्त सुपरस्टार झाला. मात्र, जसे यश मिळत गेले, तसे त्याला न.शा.ने घेरले होते. सुरुवातीला तो ड्र.ग्स मध्ये गुरफटला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याचे वडील त्याला अमेरिकेत घेऊन गेले. त्यानंतर तो यातून मुक्त झाला. संजय दत्त याने आयुष्यामध्ये आजवर तीन लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला त्रिशाला नावाची मुलगी आहे.
त्यानंतर त्याने रेहा पिल्ले सोबत लग्न केले. मात्र, तिच्यापासून त्याने घट.स्फो.ट घेतला होता. त्यानंतर त्याने मान्यता दत्त हिच्या सोबत लग्न केले असून सध्या यांना दोन मुले आहेत. 1993 चा बॉ.म्ब स्फो.टां मध्ये संजय दत्त यांचे नाव आले. त्यानंतर सर्व बॉलिवुडला धक्का लागला होता. वडील सुनील दत्त प्रचंड हाद रून गेले होते. संजय दत्त याच्या घरामध्ये एके ४६ रा.यफ.ल सापडली होती. त्यानंतर सर्वजण हादरून गेले ते संजय दत्तवर याप्रकरणी टा डा लागला होता.
त्यानंतर त्याला जेलमध्ये देखील राहावे लागले होते. सुनील दत्त यांनी अनेक राजकारणाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अखेरचे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्तला या प्रकरणातून वाचवले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्त थेट बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेला होता. त्यानंतर आपण अशी चूक पुन्हा करणार नाही, असे देखील त्याने सांगितले होते.
संजय दत्त यांच्या जीवनावर ‘द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवुड बॅड बॉय संजय दत्त’ हे पुस्तक आले आहे. या पुस्तकामध्ये संजय दत्त याच्या जीवनाबाबत अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत. ज्या वेळी मुंबई बॉ.म्ब स्फो.टां मध्ये संजय दत्त याला गु.न्हे गार ठरविण्यात आले होते, त्यावेळी तो अतिश चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशात गेला होता. तो मुंबईत उतरताच विमानतळाबाहेर शंभर पोलीस त्याची वाट पाहत होते. त्यानंतर त्याला अ.ट.क करण्यात आली होती.
सुरुवातीला संजय दत्त याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र समीर हिंगोरा आणि आणि हनीफ लकडावाला यांच्यासह संजय दत्त याची समोरासमोर चौकशी करण्यात आली. त्यानंतर संजय दत्त याने आपल्या घरात राय फल ठेवण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सुनील दत्त यांनी संजय दत्त यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुनील दत्त यांनी त्याला याबाबत जाब विचारला होता. त्यावेळी संजय दत्तने असे उत्तर दिले की ते अवाकच राहिले.
संजय दत्त म्हणाला होता, माझ्या र क्तामध्ये मुस्लिम र क्त आहे आणि मुंबईमध्ये जे काही घडत आहे ते मी पाहू शकत नाही. त्यामुळे मी ही रायफल जवळ बाळगली आहे. तरी हे उत्तर ऐकून ते आवाक झाले होते. संजय दत्त त्यांच्या खूप जवळचा होता. 1982 मध्ये नर्गिस यांचे कॅ.न्सरने नि.धन झाले होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.