अन त्या अभिनेत्रीने घातला ‘बॅकलेस’ वाला ‘ब्लॉउज’, जर हा ब्लाउज खाली पडला… लोकांनी केल्या तसल्या कॉमेंट

अन त्या अभिनेत्रीने घातला ‘बॅकलेस’ वाला ‘ब्लॉउज’, जर हा ब्लाउज खाली पडला… लोकांनी केल्या तसल्या कॉमेंट

अभिनेत सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने आपल्या अदा आणि अभिनयाने आपल्या चाहत्यांना भुगळ पाडली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने एकापेक्षा एक असे लेहेंगे घालून फोटो शेअर केले आहेत. परंतू आता साराने जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे त्या फोटोंमुळे ती भलतीच ट्रोल होत आहे.

साराने मनीष मल्होत्राच्या सुंदर लेहंगामध्ये फोटोशूट केले आहे. तिच्या या लेहेंग्यामधील फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंवर बर्‍याच कमेंन्ट्स येत आहेत. लोकं तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. तर बरेच लोक तिच्या कपड्यांची चेष्टा करत आहेत आणि साराला ट्रोलही करीत आहेत. सारा अली खानने आइसी मिंट शेडचा लेहंगा घातला आहे आणि त्यावर मॅचींग ब्लाउज घातला आहे. ज्यामध्ये तिने तिची उघडी पाठ दाखवत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

“हा ब्लाउज अंगावर कसा टिकला आहे?” असे बऱ्याच जणांनी साराला कमेन्ट लिहिली. त्याच वेळी, एकाने लिहिले की, “जर हा ब्लाउज पडला तर ?” तसेच बऱ्याच जणांना हा ही प्रश्न पडला आहे की, “सारा हा ब्लाउज कसे सांभाळते ?” त्यात असेही काही चाहते आहेत ज्यांना साराचा लूक खूप आवडला आहे. तसेच कमेन्टमध्ये लोक साराच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.

असा घातला ब्लाउज

या फोटोत पाहूण लोकांना असे वाटले की, साराने खरोखरच बॅकलेस ब्लाउज घातला आहे. या फोटोत काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत, पण आम्ही तुम्हला याबद्दचे खरे कारण सांगतो, साराच्या ब्लाउजच्या मागील बाजूस एक ट्रांजी नेट आहे, ते ब्लाउजला शिवले आहे आणि यामुळेच हा बॅकलेस ब्लाउज टिकला आहे आणि तो बॅकलेस असल्याचा लूक देत आहे.

त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हाला ते स्पष्ट दिसेल.साराने मनीष मल्होत्राच्या अलीकडील कलेक्शनमझ्ये बरेच फोटो क्लिक केले आहेत. त्यामध्ये ती खूपच सुंदर देखील दिसत आहे. सारा वर सगळ् लेहेंगे खूपच सुंदर दिसत आहेत. सारा अली खान लवकरच ‘अतरंगी रे’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अक्षय कुमार आणि धनुषही दिसणार आहेत.

Team Hou De Viral