मृत्यूनंतर आपल्या कुटुंबीयांसाठी ‘सरोज खान’ यांनी तब्बल एवढी संपत्ती मागे सोडली !

बॉलिवूड कोरियोग्राफर सरोज खान यांचे हृदयविकारामुळे शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये माधुरी दीक्षित ते ऐश्वर्या राय पर्यंतच्या जवळपास सर्व मोठ्या मोठ्या अभिनेत्रीना आपल्या इशाऱ्यावर नाचवले आहे.
कथ्थक पासून मणिपुरीपर्यंत सर्व नृत्य शैलीतील मास्टरफुल असणाऱ्या सरोज खान या अश्या होत्या. वयाच्या तेराव्या वर्षी सरोज खान यांनी 41 वर्षीय बी.व्ही. सोहनलाल ज्यांचे आधीच लग्न झालेले आणि चार मुलांचे वडील असणारे असे सोहनलाल यांच्याशी लग्न केले.
वयाच्या चौदाव्या वर्षी सरोज खानने आपला पहिला मुलगा राजू खान यांना जन्म दिला 1965 मध्ये सोहनलाल पासून त्या विभक्त झाल्या, जेव्हा सोहनलालची तब्येत बिघडल्यानंतर सरोज खान विभक्त झाल्यानंतरही सोहन लाल पुन्हा एकत्र आले. त्यांना एक मुलगी हिना खान आहे, सोहनलाल आपले कुटुंब सोडून मद्रासला गेले, त्यानंतर सरोज खानने सरदार रोशन खानशी लग्न केले, त्यांना दोघांना मुलगी सुकैना खान आहे.
पैशांच्या कमतरतेमुळे 1974 मध्ये रिलीज फिल्म गीता मेरा नाम एक स्वतंत्र कोरियोग्राफर प्रमाणे जोडल्या गेली. बर्याच दिवसानंतर त्यांच्या कामाला खरी ओळख मिळाली, सरोज खानच्या मुख्य चित्रपटांमध्ये मिस्टर इंडिया, नगीना, चांदनी, तेजाब, थाणेदार आणि बेटा आहेत.
सरोज खान यांना बॉलिवूडचा आठ वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्याशिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला गेला आहे. लगान या चित्रपटासाठी सरोज खान यांना अमेरिकन आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्डही देण्यात आला होता.
कालांतराने सरोज खान यांना नृत्यदिग्दर्शनातून पुष्कळ ओळख आणि पैसे मिळाले. 46 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत असल्याने त्यांनी चांगली कमाई केली होती. विकिपीडिया, आयएमडीबी, फोर्स व इतर ऑनलाइन संस्था ज्या संपतीचे मूल्यमापन करतात त्यांच्यानुसार प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांची संपत्ती जवळ 1 ते 5 मिलियन डॉलर्स एवढी असावी. आणि लाईफस्टाईल विषयी बोलु तर त्यांना महागडे सलवार सूट घालण्यात खूप रस होत.
इतर बातम्या –
ही प्रसिद्ध अभिनेत्री सरोज खान यांच्या भीतीने बाथरूममध्ये करायची डान्स!
एकेकाळी सलमानच्या पाठीमाघे गर्दीत डान्स करायची ही अभिनेत्री, आज बनली आहे प्रसिद्ध ‘हॉट’ अभिनेत्री