बॉलीवुड मधल्या ‘या’ अभिनेत्रींचे एकापेक्षा जास्त अफेअर्स राहिलेत, एकीचे तर 9 जणांसोबत जोडले गेले आहे नाव

बॉलीवुड मधल्या ‘या’ अभिनेत्रींचे एकापेक्षा जास्त अफेअर्स राहिलेत, एकीचे तर 9 जणांसोबत जोडले गेले आहे नाव

पहिल्यापासूनच चित्रपटसृष्टीत अफेअर आणि ब्रेकअप हे अगदीच सामान्य आहे. हिंदी सिनेमा आणि आजच्या बॉलिवूडमध्ये हि एकच अशी गोष्ट आहे जी आजही बदललेली नाही. कधी कोणत्या अभिनेत्याचे आणि अभिनेत्रीचे अफेअर्स बाबत नाव चर्चेत येईल हे सांगता येणार नाही. अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे नावे अनेक आभिनेत्यांसोबत जोडले गेले होते, चला त्या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया …

प्रियंका चोप्रा – आपल्या अभिनयाने जगभरात ख्याती मिळविणारी प्रियंका चोप्राने गेल्या वर्षीच निक जोनासशी लग्न केले. लग्नापूर्वी प्रियांकाच्या अफेअर्सबाबत वारंवार बातम्या येत होत्या. तिचे नाव असीम मर्चंट, हरमन बवेजा, शाहिद कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि टॉम हिडिलसन यांच्याशी जोडले गेले होते.

आलिया भट्ट – आलिया भट्ट आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. थोड्या कालावधीतच तिने एक मोठे स्थान मिळवले. आजकाल ती रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे पण त्याआधीही तिचे नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले होते. यामध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, उद्योगपती कविन मित्तल, अली ददारकर आणि तिचा बालपणीचा मित्र रमेश दुबे यांचा देखील यात समावेश आहे.

अनुष्का शर्मा – कदाचित अनुष्का शर्मा या दिवसांत बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी एके काळी तिचा बॉलीवूडमध्ये बराच दबदबा होता. 2017 मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केले. पण लग्नाआधीच तिचे नाव 6 जणांनी जोडले गेले होते. यामध्ये जोसेब युसूफ, रणबीर कपूर, रणवीर सिंग, शाहिद कपूर, सुरेश रैना आणि अर्जुन कपूर यांचे नावे आहेत.

दीपिका पादुकोण – दीपिका पादुकोण आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दिर्घ रिलेशनशिप नंतर दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न केले होते. पण रणवीरच्या आधी दीपिकाचे नाव 9 जणांशी जोडले गेले आहे. दीपिकाचे एमएस धोनी, युवराज सिंग, निहार पांड्या, उपेन पटेल, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्ल्या, मुजमिल इब्राहिम आणि तिचा बालपण मित्र रवी चौहान यांच्याशी अफेअर असल्याची बातमी आली होती.

रेखा – रेखा तिच्या काळात हि आणि आज खूपच सुंदर दिसते आणि ती तिच्या सौंदर्याने आजही लोकांना वेड लावले. रेखाने तिच्या काळात बर्‍याच कलाकारांशी अफेअर्सही केले आहेत. तिचे एकसोबत लग्नही झाले आहे. बातमीनुसार अभिनेत्री रेखाची 8 प्रकरणे आहेत, ज्यात किरण कुमार, विनोद मेहरा, मुकेश अग्रवाल, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.

परंतु रेखाचे या सर्व प्रकरणांमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित खूप चर्चेत राहिली होती पण काही काळानंतर त्यांचे नातंही संपुष्टात आलं आणि आज रेखा तिचं आयुष्य एकटीच व्यतीत करत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral