दक्षिणेतील या लग्नांमध्ये झाले होते कोट्यवधी रुपये खर्च.. एका लग्नात तर ५०० कोटींचा चुराडा..

दक्षिणेतील या लग्नांमध्ये झाले होते कोट्यवधी रुपये खर्च.. एका लग्नात तर ५०० कोटींचा चुराडा..

लग्न करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण लग्न करत असतात. काही श्रीमंत लोक हे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनआपली हाउस करत असतात. मात्र, जे लोक गरीब असतात त्यांना आपल्या परीने लग्न करावे लागते. मात्र, लग्न हे दोन मनांचे मिलन आणि विश्वास म्हणजे लग्न. मात्र काही लोक अक्षरशः पाण्यासारखा पैसा लग्नामध्ये उधळत असतात. आम्ही आपल्याला या लेखामध्ये दक्षिणे मधील अशाच काही मोठ्या लग्नाबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

1) रामचरण तेजा उपासना कमिनानी.. राम तेजा हा दक्षिणेतील सुप्रसिद्ध असा सुपरस्टार आहे. राम तेजा यांनी उपासना सोबत लग्न केले आहे. उपासना ही प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटल च्या अध्यक्ष यांची नात आहे. या लग्नामध्ये जवळपास बाराशे रुपयांचे एक कार्ड छापण्यात आल्याचे सांगण्यात येते. या लग्नाला अमिताभ बच्चन, बोनी कपूर रजनीकांत यांची उपस्थिती होती. या विवाहाची चर्चा दक्षिणमध्ये खूप काळ होती.

2) अल्लू अर्जुन स्नेहा रेड्डी : अल्लू अर्जुन हा दक्षिण यामधील सुपरस्टार असून त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या मध्ये जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. विवाहप्रसंगी मिष्टान्नाचे भोजन ठेवण्यात आले होते. दक्षिणेतील अनेक सुपरस्टार या लग्नाला उपस्थित होते.

3) ब्राह्मणी रेड्डी राजीव रेड्डी : राजीव रेड्डी हा विक्रम देव रेड्डी यांचा मुलगा आहे. विक्रम देव रेड्डी हे दक्षिणेतील मोठे उद्योजक आहेत. राजीव रेड्डी यांचे लग्न ब्राह्मणी रेड्डी यांच्यासोबत झाले आहे. या लग्नामध्ये जवळपास 500 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला होता. हे लग्न दक्षिणेत खूप गाजले होते.

4) स्नेहा प्रसंना : दक्षिणेतील हेदेखील एक गाजलेल लग्न होते. या लग्नामध्ये स्नेहा हिने लाखो रुपयांच्या साड्या अंगावर परिधान केल्या होत्या..

5)ऐश्वर्या धनुष : दक्षिणेमध्ये सर्वाधिक गाजलेले हे लग्न होते. ऐश्वर्या आणि धनुष यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. ऐश्वर्या ही रजनीकांत यांची मुलगी आहे तर धनुष हादेखील सुपरस्टार आहे. या दोघांच्या लग्नामधे अनेक मिष्टान्नाचे पदार्थांचे जेवण ठेवण्यात आले होते. या लग्नात बॉलिवूडसह दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होती.

6) सूर्या ज्योतिका : सूर्या हा तामिळ सुपरस्टार असून त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने ज्योतीका सोबत लग्न केले होते. मात्र, 2006 मध्ये दोघेही विभक्त झाले. लग्नाच्यावेळी ज्योतिका हिने तीन लाख रुपयांची साडी घातली होती.

Team Hou De Viral