सावधान ! जर तुम्हाला सतत ढेकर येत असतील तर हे 5 आजार असू शकतात.. वेळीच सावध व्हा

सावधान ! जर तुम्हाला सतत ढेकर येत असतील तर हे 5 आजार असू शकतात.. वेळीच सावध व्हा

आपण जेवण केल्यानंतर तृप्तीचा ढेकर देत असतो. त्यानंतर अनेक जण म्हणतात की, आता पोट भरले. मात्र, आपल्याला वारंवार ढेकर येत असेल तर आपण वेगवेगळ्या आजारांच्या समस्येचा शिकार झालेला असू शकाल. जेवण केल्यानंतर एकदा ढेकर येणे ही वेगळी गोष्ट असते. मात्र, वारंवार ढेकर येत असतील तर आपल्याला वेळीच सावध व्हावे लागेल. आम्ही आपल्या या लेखामध्ये वारंवार ढेकर येत असतील तर आपल्याला कुठली समस्या असेल याबाबत माहिती देणार आहोत.

1) एरोफिजीया : आपण अनेकदा जेवण करताना आपले तोंड हे उघडे करत असतो. यामुळे आपल्या तोंडात जेवताना बाहेरची हवा जात असते. जर आपले तोंड हे जास्त वेळ उघडे राहिले. तर आपल्याला एरोफिजिया होऊ शकतो. म्हणजेच आपल्याला वारंवार ढेकर येण्याची समस्या येऊ शकते. यासाठी आपण छोटे छोटे घास घेऊन तोंड जास्त वेळ उघडे राहणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे आपल्या तोंडात बाहेरची हवा जाणार नाही. आणि आपल्याला गॅसची समस्या होणार नाही. गॅस एक तर तोंडातून सुटत असतो. त्यालाच आपण ढेकर म्हणतो.

2) बद्धकोष्टता : आपल्याला वारंवार ढेकर येत असतील तर आपल्याला बद्धकोष्टता झाल्याचे समजावे. ढेकर येण्याचे हे एक कारण असते. पोटाद्वारे गॅस साफ झाले नाही तर तो तोंडाद्वारे हवा बाहेर पाडतो. यालाच आपण ढेकर म्हणतो. यासाठी आपण तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार चालू करावेत.

3) डिप्रेशन : आज जगभरातील 65 टक्के लोकांना डिप्रेशन चा सामना करावा लागत आहे. ज्या लोकांना ढेकरची समस्या आहे, असे लोकच 65% डिप्रेशनचे शिकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

4) गॅस्ट्रोफिजीयल डिसीज : या आजारांमध्ये आपल्याला छातीमध्ये मोठ्या प्रमाणात जळजळ करत असते. वारंवार उपचार करून देखील आपली छातीत जळजळ ही अजिबात थांबत नाही. यामुळे आपण तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर उपचार करावे. छातीत जळजळ होऊन आपल्याला ढेकर येण्याची समस्या देखील येऊ शकते.

5) इथेबल बाउल सिंड्रोम : यामध्ये आपल्याला पोट दुखी बद्धकोष्टता आणि अल्सर सारखी समस्या निर्माण होते. आपल्या पोटामध्ये बॅक्टरिया निर्माण होतात आणि आपल्याला ढेकर येण्याची समस्या निर्माण होते. यासाठी आपण तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे गरजेचे असते. मात्र, आपण काही आयुर्वेदिक उपचार देखील करू शकता. त्यासाठी तज्ञांची आपण मदत घेऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral