सिनेमाच्या ट्रेलरपेक्षा सायली संजीवच्या या सीनने वेधले लक्ष, मा द क अदा पाहून व्हाल थक्क

सिनेमाच्या ट्रेलरपेक्षा सायली संजीवच्या या सीनने वेधले लक्ष, मा द क अदा पाहून व्हाल थक्क

‘काहे दिया परदेस ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी स क्से ना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.

मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झालीय.मालिकेनंतर सायली संजीव आता मराठी सिनेमांकडे वळली आहे.

एक से बढकर एक सिनेमा करत रसिकांची पसंतीस ती पात्र ठरत आहे. विशेष म्हणजे साचेबद्ध कामात न अडकता वैविध्यपूर्ण भूमिका करण्याकडे सायलीचा कल असतो. नसुकतेच सायलीने तिच्या आगामी सिनेमाची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे. ‘झिम्मा’ सिनेमाचा ट्रेलर सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

संपूर्ण ट्रेलरमध्ये अभिनेत्री सायली संजीवनेच सा-यांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यांत सायलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत. ट्रेलरमध्ये बाथ सीनमध्ये सायलीच्या मा द क अदा पाहायला मिळत आहे. सायलीच्या या हॉट अदा पाहून चाहत्यांनीही तिचे भरभरुन कौतुक केले आहे. सायली फिटनेसवर बरंच लक्ष देते.

शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत.

याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral