मराठी अभिनेते ‘विक्रम गोखले’ यांची पत्नी अभिनेत्री पेक्षाही दिसायला सुंदर

मराठी अभिनेते ‘विक्रम गोखले’ यांची पत्नी अभिनेत्री पेक्षाही दिसायला सुंदर

मराठी चित्रपट सृष्टी तसेच बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हम दिल दे चुके सनम मधील कडक शिस्तप्रिय गुरुजी आठवतो. त्याचप्रमाणे वजीर या चित्रपटातील त्यांनी साकारलेला मुख्यमंत्र्यांचा पीए आठवतो.

विक्रम गोखले हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते आहेत. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकात देखील काम केले. विक्रम गोखले हे आपल्या परखड मतांसाठी देखील चर्चेत आलेले आहेत. विक्रम गोखले यांनी काही महिन्यांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सरकारवरच जणू काही आसूड उगारले होते.

यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांची मैत्री देखील सर्वश्रुत अशी आहे. विक्रम गोखले हे बॉलीवूडमध्ये देखील खूप लोकप्रिय असे अभिनेते आहेत. काही वर्षापूर्वी आलेल्या भुलभुलय्या या चित्रपटात त्यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले होते. त्यांनी काम केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

त्यानंतर त्यांनी अनेक मालिका, नाटक, चित्रपटातही काम केले. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी विक्रम गोखले यांच्या बाबतीत बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. श्रेया बुगडे हिला विक्रम गोखले यांनी कौतुकाची थाप लगावली होती. याबद्दल तिने सोशल मीडिया वरून आपल्या चहात्यांना माहिती देखील दिली होती.

विक्रम गोखले यांच्या सारख्या अभिनेत्याची माझ्यावर छाप पडते, यापेक्षा काय पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. विक्रम गोखले हे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात. मात्र, त्यांची पुण्यात नाट्य संस्था आहे, असे देखील सांगण्यात येते. या माध्यमातून ते अनेकांना प्रशिक्षण देखील देतात, असेही बोलले जाते.

विक्रम गोखले हे चतुरुस्त अभिनयासोबत समाज भान राखणारे अभिनेते आहेत, असेही अनेकदा सांगण्यात येते. विक्रम गोखले हे कौटुंबिक स्तरावर देखील तेवढेच लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे. विक्रम गोखले हे आपल्या कुटुंबालाही तेवढाच वेळ देतात. विक्रम गोखले यांच्या पत्नी या त्यांच्यासारख्याच लोकप्रिय अशा आहेत.

त्यांच्या पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहेत. विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव वृषाली आहे. त्या चित्रपटसृष्टीत नसल्या तरी त्या सर्वत्र वावरताना दिसत असतात.

Team Hou De Viral