‘विशाखा सुभेदार’ च्या नवऱ्याला पाहिलंत का? आहे हा प्रसिद्ध अभिनेता

‘विशाखा सुभेदार’ च्या नवऱ्याला पाहिलंत का? आहे हा प्रसिद्ध अभिनेता

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारची शो सुरु सुरु झाले. सुरुवातीला सारेगमापा हा शो सुरू झाला होता. या शोच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकार प्रेक्षकांसमोर आले. त्यानंतर हेच कलाकार पुढे जाऊन बॉलिवूडचे मोठे स्टार झाले. त्यानंतर कॉमेडी शो देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू झा ला.

हिंदीमध्ये कॉमेडी शो सुरू झाले. त्यानंतर कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा का शो तर प्रचंड गाजला. त्यानंतर याच प्रकारचे प्रयोग प्रादेशिक भाषांमध्ये देखील सुरू झाले. मराठी मध्ये देखील असे अनेक प्रयोग प्रचंड गाजले. सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळे कॉमेडी शो हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मराठीत देखील अनेक शो सुरू आहेत.

मात्र, यातील महाराष्ट्रातील हास्य जत्रा सोनी मराठी वरील शो हा प्रचंड गाजतो आहे. या शोला प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात लाभला आहे. या शोमधील कलाकार कसे दिसतात, काय करतात, कोठे राहतात याबद्दल जाणून घेण्याची सर्वांना खूप मोठी उत्सुकता असते. त्याचप्रमाणे या कलाकारांचे जोडीदार कसे दिसतात याबाबतही अनेकांना उत्सुकता आहे.

त्यामुळे या लेखामध्ये आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील हास्य जत्रा या कॉमेडी शो मधील विशाखा सुभेदार हिचा जोडीदार नेमका कोण आहे तो आपण या लेखामध्ये जाणून घेऊया. विशाखा सुभेदार यांनी आजवर अनेक चित्रपट मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. आजवर काम केलेली अनेक अनेक शो हे हिट राहिले आहेत.

विशाखा यांनी महाराष्ट्राची बुलेट, ट्रेन फु बाई फु यासारख्या शोमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेने सगळ्यांचेच म्हणून जिंकले होते. त्याचप्रमाणे या शोमध्ये विशाखा यांनी अतिशय विनोदी अंगाने भूमिका साकारली आहे. त्यानंतर तिला काही नाटकाच्या देखील ऑफर मिळाल्याचे सांगण्यात येते. विशाखा सुभेदार यांचे लग्न झाले असून १९९८ मध्ये त्यांनी लग्न केले आहे.

विशाखा सुभेदार हिच्या पतीचे नाव महेश सुभेदार आहे. महेश सुभेदार हे देखील अभिनेते आहेत. महेश सुभेदार यांनी आजवर नवरा माझा नवसाचा भाऊबीज, ही पोरगी कोणाची यासारख्या चित्रपटात काम केले आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. त्या मुलाचे नाव अभिनय असे आहे.

या ज्याप्रमाणे विशाखा या मनोरंजन क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्याप्रमाणे त्यांचा पती देखील या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे असेच म्हणावे लागेल.

Team Hou De Viral