‘गहराइयां’मधील अनन्या पांडेचे इंटिमेट सीन्स पाहून वडील चंकी म्हणाले…’मला तुझा…’

‘गहराइयां’मधील अनन्या पांडेचे इंटिमेट सीन्स पाहून वडील चंकी म्हणाले…’मला तुझा…’

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार कीड यांचा चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा गहराईया हा चित्रपट प्रदर्शित झालाष या चित्रपटामुळे एकच चर्चा सुरू झालेली आहे. कारण या चित्रपटामध्ये खूप मादक आणि हॉट दृश्य घालण्यात आलेले आहेत.

अनन्या पांडे ही बोल्ड आणि ब्यूटिफुलपणासाठी ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रासह देशांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. या प्रकरणात अनेक बडे बडे नावदेखील समोर आली होती.

मात्र, कालांतराने हे प्रकरण आता थंड बस्त्यात गेलेले आहेत. याच प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी देखील अंमली पदार्थ पथकाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर हे प्रकरण भलती कडेच वेळले होते. या प्रकरणानंतर ड्रग्स प्रकरण देखील समोर आले.

त्यानंतर अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिचे नाव देखील या प्रकरणात समोर आले होते. कारण की चंक्की पांडे आणि अनन्या पांडे हे चांगले मित्र असल्याचे सांगण्यात येते. बॉलिवूडमध्ये चंक्की पांडे हा अनेक पार्ट्यांमध्ये आपल्याला दिसत असतो. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनन्या पांडे ही देखील अनेक पार्ट्यांमध्ये आपल्याला दिसत असते.

अनन्या पांडेविना बॉलिवुडच्या अभिनेत्यांच्या मुलांच्या पार्ट्या होतच नाहीत, असे सांगण्यात येते. अनन्या ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असते. आपले मादक आणि बोल्ड, ब्युटीफुल फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या या फोटोला लाखोंमध्ये लाईक असतात. या माध्यमातून देखील त्यांना अर्थार्जन होत असते. आता अनन्या पांडे हिचा गहराईया हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकून बत्रा यांनी केले आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी दिसला आहे. त्याच्यासोबत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील दिसली आहे.

मॉडर्न रिलेशनशिप यावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सध्या प्रचंड आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर अनन्या पांडेची देखील खूप चर्चा आहे. अनन्या हिने नुकतीच एक मुलाखत देऊन अनेक बाबींचा खुलासा केला आहे.

अनन्या म्हणाली, माझ्याकडे जी स्क्रीप्ट येते ती माझी आई नेहमी वाचते. पण पप्पा कधीही वाचत नाहीत. मी जेव्हा एखादा चित्रपट करण्याचा निर्णय घेते तेव्हा कधीही वडिलांना सांगत नाही. माझे कुटुंबीय मला नेहमी प्रोत्साहन देत असतात. ते काय विचार करतात याकडे माझे फार लक्ष असते.’

त्यामुळे मी कुटुंब यांचा विचार करूनच सर्व चित्रपट स्वीकारते असे देखील अनन्या पांडे हिने सांगितले येणाऱ्या काही काळामध्ये अनन्या पांडे हिच्याकडे अनेक चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. तसेच तिचे वडील अभिनेता चंकी पांडे देखील आपल्या मुलीचे चित्रपट पाहून खूप आनंदात असतात. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, असे ते नेहमी सांगतात.

Team Hou De Viral