जखमेचे डाग घालवायचेत? हे घरगुती उपाय एकदा करून पहाच

अनेकदा आपण खेळताना आपल्या लहानपणी अनेक ठिकाणी मार लागत असतो. मोठेपणीही जखम मोठी होत असते. त्यानंतर ती विद्रुप दिसत असते. चार लोकांमध्ये गेल्यावर आपल्याला ते बरे वाटत नाही आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर उपाय करू शकतात.
मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील आपल्याला काहीही फरक पडत नाहीत.त्यामुळे आपण घरगुती उपाय करून देखील अशी जखम ही काही प्रमाणात कमी करू शकता. या जखमेवर आपल्या शरीरावर व्रण झाल्याचे दिसत असतात. आपण घरगुती उपाय करून देखील हे व्रण कमी करू शकता. या लेखामध्ये आज आम्ही घरगुती उपाय सांगणार आहोत.
1) मध : मध हा प्रत्येकाच्या घरात हा उपलब्ध सहजरीत्या असतो. जरी नसल्यास आपण मेडिकल किंवा किराणा दुकानांमध्ये मध सहज उपलब्ध होतो. आपल्याला ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या ठिकाणी आपण दोन चमचे मध आणि बेकिंग सोडा टाकून याचे मिश्रण घ्यावे आणि ज्या ठिकाणी जखमेचे व्रण आहेत त्या ठिकाणी लावावे. असे केल्याने आपली जखम ही बरी होते आणि आपले व्रण देखील कमी होण्यास मदत मिळते. हा प्रयोग काही दिवस करावा. मात्र, हे मिश्रण किमान तीन मिनिटे तरी ते ठेवावे.
2) कांद्याचा रस : ज्या ठिकाणी आपल्याला जखमेमुळे व्रण झाले आहे, त्या ठिकाणी आपण नियमितपणे कांद्याचा रस लावावा. असे केल्याने आपल्या जखमेचे व्रण हे काही प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकतात. असा प्रयोग काही दिवस नक्की करावा. यामुळे आपल्याला फरक पडतो.
3) लिंबाचा रस : ज्या ठिकाणी आपल्याला जखम झालेली आहे, तसेच व्रण झालेले आहेत त्या ठिकाणी आपण नियमितपणे लिंबाचा रस लावावा. असा प्रयोग आठवड्यातून आपण काही दिवस तरी करावा आणि त्यानंतर आपल्याला हे व्रण कमी झाल्याचे दिसेल. लिंबाचा रस लावल्यावर त्याठिकाणी काहीवेळा आग झाल्याचे जाणवेल. मात्र, आपण घाबरून जाऊ नका हे व्रण कमी होऊ शकतात.
4) आवळा : आपण आवळ्याचा रस वापरून देखील जखमेवर लावू शकतो. त्यानंतर हे व्रण कमी करू शकतात. हा प्रयोग मात्र आपल्याला काही आठवडे करावा लागतो.
5) ट्री ट्री चे तेल : आपल्याला जखमेमुळे होणारे व्रण कमी करायचे असल्यास आपण विविध उपाय करू शकतात. ज्या ठिकाणी व्रण झाले त्या ठिकाणी लावू शकता. असे प्रयोग केल्याने आपण ही जखम किंवा व्रण हे नक्कीच कमी करू शकतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.