अभिनेत्री ‘शर्मिष्ठा राऊत’ ने पहिल्यांदाच शेयर केला तिच्या गोड मुलीचा फोटो

अभिनेत्री ‘शर्मिष्ठा राऊत’ ने पहिल्यांदाच शेयर केला तिच्या गोड मुलीचा फोटो

मराठी रंगभूमी तसेच नाटक चित्रपटांमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आपल्या जीवावर यश मिळवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यामध्ये किती अभिनेत्रींची नावे घेतली तरी कमीच पडतील. शर्मिष्ठा राऊत हिच्याबद्दल माहिती देणार आहोत.

शर्मिष्ठा राऊत हिने आपल्या जीवावर अनेक मालिका चित्रपट देखील हिट केल्याचे पाहायला मिळते. शर्मिष्ठा राऊत हिचा जन्म 22 एप्रिल 1984 मध्ये झाला आहे. ती सध्या 38 वर्षाची आहे. मुंबईमध्ये तिने जन्म घेतला. शिक्षण तिने मुंबईतच पूर्ण केले. मराठी रंगभूमीवर तिने अनेक मालिका आणि चित्रपटही केले.

मात्र, तिचे खासगी आयुष्य हे खूपच चर्चेत राहिले. शर्मिष्ठा राऊतचे खऱ्या आयुष्यामध्ये दोन लग्न झाले आहेत. बिग बॉस या शो मध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्या चहात्यांना माहिती दिली होती. शर्मिष्ठाच पहिलं लग्न अभिनेत्री अर्चना निपांकर हिचा भाऊ अमेय याच्यासोबत झाले होते. पण काही कारणामुळे या दोघांचा संसार टिकू शकला नाही.

याची माहिती शर्मिष्ठा राऊत हिने बिग बॉस या रियालिटी शोमध्ये दिली होती. शर्मिष्ठा आणि अमेय यांचा प्रेम विवाह झाला होता. या दोघांचे घरच्या परवानगीने लग्न झाले होते. मात्र, काही दिवसानंतर या दोघांचा घटस्फोट झाला होता. बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिने असे म्हटले होते की, आपल्या आयुष्यामध्ये काही निर्णय हे चुकत असतात.

त्यामुळे चर्चांना एकच उधाण आले होते. शर्मिष्ठा हिच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार आलेले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टी मधून काही काळ तिने ब्रेक घेतला होता. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत शर्मिष्ठाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती आपल्याला मालिकांमध्ये दिसली नाही. दोन वर्षानंतर ती पुन्हा मालिका दिसली होती.

जो भी होगा देखा जायेगा, टॉम अँड जेरी बायको असून शेजारी, शंभूराजे या नाटकात तिने काम केले होते. दे धक्का फक्त लढ म्हणा. ची व ची. सौ. का, काकस्पर्श, रंग गर्मी, योद्धा या मराठी चित्रपटातही तिने काम केले होते. आता शर्मिष्ठा हिने तिने दुसरे लग्न केले. तिच्या दुसऱ्या पत्नीचे नाव तेजस देसाई असे आहे. नाशिक येथे तिने साखरपुडा केला होता.

आता शर्मिष्ठा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे शर्मिष्ठा राऊत हिने सोशल मीडियावर एका गोड मुलीचा फोटो शेअर केला आहे आणि तिने म्हटले आहे की, ही माझी मुलगी पण जरा थांबा ही माझी मुलगी नसून भाची आहे. मात्र, माझ्या मुली पेक्षा कमी नाही. शर्मिष्ठाने शेअर केलेला फोटो तिची भाची सिया हिचा आहे.

ती अतिशय क्युट अशी आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करून तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Team Hou De Viral