22 व्या वर्षी ‘या’ बॉलिवूड मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावली होती आपली व्हर्जिनिटी… स्वतः केला याबाबत खुलासा

22 व्या वर्षी ‘या’ बॉलिवूड मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावली होती आपली व्हर्जिनिटी… स्वतः केला याबाबत खुलासा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज रोल मॉडेल म्हणून सर्वांसमोर आहे. शिल्पा शेट्टी ही वयाची ४० शी पार केलेली अभिनेत्री असली तरी ती आजहीती वीस वर्षाच्या तरुणीसारखी दिसते. याचे कारण म्हणजे शिल्पा शेट्टी योगामध्ये पारंगत आहेत. योगा करण्यात शिल्पा शेट्टीचा हात कोणीच धरू शकत नाही.

एकदा तर बाबा रामदेव यांच्यासोबत शिल्पा शेट्टीने योगा करून सर्वांना चकित केले होते. तिची शरीरयष्टी अतिशय काटक आहे आणि योगा करण्यात तिचा हात कोणी पकडू शकत नाही. शिल्पा शेट्टी ने योगावर अनेक पुस्तके लिहिली असून सीडीचे प्रकाशन देखील केले आहे. शिल्पा शेट्टी हीने बॉलिवूडमध्ये आग या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत गोविंदा हा दिसला होता.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती अब्बास-मस्तान यांच्या बाजीगर या चित्रपटाने. या चित्रपटात तिने काजोल आणि शाहरुख खान याच्यासोबत काम केले. ते सुरवातीचा काही वेळाचा रोल केल्यानंतर तिचा मृत्यू होतो, असे दाखवण्यात आले होते. त्यानंतर तिला खऱ्या अर्थाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर तिने अक्षय कुमार सोबत अनेक चित्रपट केले.

मै खिलाडी तु आनाडी हा चित्रपट प्रचंड गाजला. यातील चुराके दिल मेरा हे गाणेदेखील खूप गाजले होते. त्यानंतर सगळ्यात शेवटी शिल्पा शेट्टी ही अक्षय कुमारसोबत धडकन या चित्रपटात काम केले. हा चित्रपट देखील खूप चालला होता.शिल्पा शेट्टी सध्या पूर्ण वेळ आपल्या घराकडे लक्ष देते. शिल्पा शेट्टीचा विवाह राज कुंद्रा सोबत झालेला आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे.

शिल्पा शेट्टी सध्या छोट्या पडद्यावर अनेक टीव्ही शो मध्ये दिसत असते. असे असले तरी तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला नाही. मात्र ,सध्या तिच्याकडे कुठलाही चित्रपट नसल्याचे ती सांगते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, मी 22 व्या वर्षी आपली व्ह.र्जि.नि.टी गमावून बसले होते.

मात्र, तिने याबाबत अधिक काही सांगितले नाही. नव्वदच्या दशकामध्ये शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार ही जोडी अतिशय टॉप वर होती. या दोघांनी मिळून अनेक चित्रपट केले होते. शिल्पा शेट्टी अक्षय कुमार च्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

मात्र अक्षय कुमार ने तिचा केवळ वापरच केला. त्यानंतर अक्षय कुमार सोबत तिने अनेक रात्री घालवण्याचे देखील सांगण्यात येते. त्यानंतर अक्षय कुमार शिल्पा सोबतच ट्विंकल खन्ना डेट करत होता. एका मुलाखतीत शिल्पा शेट्टी म्हणाली हो ती की , अक्षय माझा केवळ वापर करून घेतलेला आहे.

मी तर त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होते. त्यानंतर या दोघांचे नाते संपुष्टात आले आणि अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले आणि शिल्पा शेट्टीने बिझनेस मॅन राज कुंद्रा शी लग्न केले. आता दोघेही गुण्यागोविंदाने संसार करत आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral