शिल्पा शेट्टीने केली अक्षय कुमार बाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, प्रत्येक गर्लफ्रेंड सोबत हेच काम करतो तो

शिल्पा शेट्टीने केली अक्षय कुमार बाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, प्रत्येक गर्लफ्रेंड सोबत हेच काम करतो तो

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने वयाची चाळिशी पार केली आहे. तरीदेखील ती आजही तेवढीच फिट आहे. याचे कारण म्हणजे ती नियमितपणे योगा आणि व्यायाम करते. शिल्पा शेट्टी बॉलिवूड सह परदेशातही फिटनेस मॉडेल म्हणून ओळखली जाते. ती अभिनेत्री असली तरी फिटनेसच्या बाबतीत ती चांगलीच गुरु आहे. तिच्याकडून अनेकांनी योगाचे धडे घेतलेले आहेत.

बाबा रामदेव यांच्यासोबत देखील तिने योगा केला होता. योगा बाबत पद्धतीचा अभ्यास खूप आहे. त्यामुळे तिने अनेकांच्या आग्रहाखातर आपल्या योगाची सीडी देखील बनवली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नव्वदच्या दशकामध्ये बॉलिवुडमध्ये पदार्पण करून अनेक चित्रपट केले. तिने आपल्या चित्रपटांनी सर्वांनाच मोहित केले. भारदार उंची आणि देहबोलीमुळे ती सर्वांनाच आवडू लागली होती.

शिल्पा शेट्टीने गोविंदाचा आग या चित्रपटातून पदार्पण केल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. या चित्रपटातील अशी भूमिकाही चांगली चांगली होती. त्यानंतर तिने बाजीगर सारखा चित्रपट केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. या चित्रपटात शाहरुख खान काजल यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात तिच्या वाट्याला अतिशय छोटी अशी भूमिका आली होती.

मात्र, असे असताना देखील तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यानंतर तिने मै खिलाडी तु आनाडी हा अक्षय कुमार सोबत चित्रपट केला.त्यानंतर करिअरच्या शेवटी तिने अक्षय कुमार सोबत धडकन हा चित्रपट केला होता. या चित्रपटात सुनील शेट्टी यांची भूमिका होती. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. करिअरच्या भारत असताना ती अक्षय कुमारच्या प्रेमात पडली होती.

अक्षय कुमार याच्या ती इतकी प्रेमात पडली की, तिने सर्व काही सोडून देऊ, अशी इच्छा देखील व्यक्त केली होती. मात्र, अक्षयकुमार हा तिच्यासोबत प्रामाणिक राहिला नाही. अक्षय कुमार चे एकाच वेळी अनेक अभिनेत्रीशी प्रेम संबंध होते. यामध्ये त्याचे रविना टंडन, पूजा बत्रा, सोनाली बेंद्रे यांच्याशी देखील प्रेम संबंध असल्याचे सांगण्यात येते.

ज्यावेळी शिल्पा शेट्टी हिला तो डेट करत होता. त्यावेळी ट्विंकल खन्नाला देखील तो फिरवत होता. ही बाब शिल्पा शेट्टी हिला समजली होती. त्यानंतर तिने अक्षय कुमार सोबत संबंध तोडून टाकले होते. काही वर्षांपूर्वी तिने राज कुंद्रा यांच्या सोबत लग्न केले आहे. आता दोघेही सुखी संसार जगत आहेत. अक्षय कुमारचे या संबंध बाबत शिल्पा शेट्टी एकदा म्हणाली होती की, अक्षयकुमार हा अतिशय चतुर माणूस आहे.

त्याने माझा वापर करून घेतला आणि मला सोडून दिले. ही बाब मला चांगलीच जिव्हारी लागली आहे. अक्षय कुमार यांचे दोन टाइमिंग असायचे. सकाळच्या सत्रामध्ये तो ट्विंकल खन्ना हिला फिरवायचा. संध्याकाळी मला फिरवयचा. त्यामुळे मी त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले होते.

मला त्याने सिद्धीविनायकाच्या मंदिरात रात्री उशिरा नेले होते. तिथे लग्न करण्याचे आश्वासन देखील त्याने दिले होते. मात्र, असे काही झाले नाही, असेही ती म्हणाली.

Team Hou De Viral