शिल्पा शेट्टीचा धक्कादायक खुलासा; ‘अक्षय कुमारने माझा फक्त वापर केलाय’, धडकन च्या शुटींगवेळी त्याने माझ्या…

शिल्पा शेट्टीचा धक्कादायक खुलासा; ‘अक्षय कुमारने माझा फक्त वापर केलाय’, धडकन च्या शुटींगवेळी त्याने माझ्या…

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार हा आपल्या चित्रपटामुले जितकी चर्चा बनवतो. तेवढीच चर्चा हा अभिनेते त्याच्या अफेअरमुळे 90 च्या दशकात बनवत असे. अक्षयच्या लिंक अपच्या स्टोरीमध्ये फक्त रवीना टंडनच नाहीत तर शिल्पा शेट्टीचे नाव देखील आहे. तुम्ही सर्वांनी धडकन हा चित्रपटात पाहिले असेलच त्यावेळी दोघेही यामुळे सुपरहिट झाले होते.

प्रेक्षकांनाही दोघांची जोडी बघायला आवडत असे आणि त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रे मात प डले होते. पण अचानक दोघांचा ब्रेक अप झाला आणि अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. शिल्पा शेट्टीने देखील उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले आहे.

जेव्हा अक्षयने शिल्पा शेट्टीला दिला धोका

दोघांची प्रेम कथा बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिद्ध होती आणि शिल्पा शेट्टी अक्षय कुमारच्या प्रेमात वे डी झाली होती. पण जेव्हा तिला कळले की अक्षय तिची फस वणूक करतोय तेव्हा ती खूप दुखी झाली आणि 2000 मध्ये तीने स्वत: सर्वांसमोर येवून आणि तिच्या प्रेमकथेच्या ब्रे कअपचे सत्य सांगितले. शिल्पाने सांगितले की अक्षय त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना आणखी एका मुलीला डेट करत होता आणि ती ट्विंकल खन्ना होती.

जेव्हा शिल्पाला हे कळले तेव्हा ती मनातून खूप दु: खी झाली.अक्षय असा काही करेल असे वाटले नव्हते: शिल्पा शेट्टीने सांगितले होते की तो काळ माझ्यासाठी वा ईट स्वप्ना सारखा होता परंतु मी हळू हळू त्यातून सावरले आहे. जशी काळ्या रात्रीनंतर सुखी सकाळी येते. त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यातही आनंद परत आला. चांगली गोष्ट अशी होती की माझे व्यावसायिक जीवन खूप चढउतारांमधून जात होते. पण आता सगळ्यांना मागे ठेवून मी पुढे आले आहे हे बघून बरे वाटते. शिल्पा पुढे म्हणाली की अक्षय मला धो का देईल असा कधी विचार केला नव्हता.

धडकन च्या रिलीजची वाट पहात होते –

शिल्पाने मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा ब्रेक अप झाला तेव्हा ध डकन चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि मी उत्सुकतेने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. कारण, मला माझ्या निर्मात्यांना त्रा स द्यायचा नव्हता किंवा मला माझे वैयक्तिक आयुष्य कामाच्या मध्यभागी आणायचे नव्हते. पुढे शिल्पानेही अक्षयच्या प्रतिसादाला उत्तर दिले.

शिल्पाने आपल्या रिलेशनचा केलेला तमाशा बरोबर नाही:

शिल्पाने जेव्हा ब्रेक अपचे सत्य सांगितले तेव्हा अक्षय म्हणाला होता की शिल्पाने अशा प्रकारे त्यांच्या नात्याचा तमाशा करु नये. त्याच वेळी शिल्पाने अक्षयला उत्तर देताना असे सांगितले की त्याने माझ्याशी काय केले त्या नंतर अक्षय आता काय बोलू शकेल. असो, ही विचार त्याचा आहे माझा नाही.जेव्हा शिल्पाला ट्विंकलबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की ट्विंकल खन्नाबरोबर मला कधीही त्रा स झाला नाही आणि ही तिची चूक नाही. कारण जर माझा प्रियकर मला धो का देत असेल, तेव्हा त्यात फक्त अक्षयचा दोष आहे.

अक्षयने माझा वापर केला –

शिल्पा शेट्टी पुढे मुलाखतीत म्हणाली की अक्षय कुमारने फक्त माझा वा पर केला आहे आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात दु सरी मु लगी आली तेव्हा त्याने मला लगेच साइडला केले. ठीक आहे, मी जे झाले ते आता विसरले आहे आणि मी आता खूप पुढे आले आहे. पण मी आता त्याच्याबरोबर कधीच काम करणार नाही. जर मी अक्षयचं सत्य जगा समोर ठेवलं तर मला त्याची अजिबात ला ज वाटत नाही.

Team Hou De Viral