अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री.. जाणून घ्या कोण आहे ती

अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री.. जाणून घ्या कोण आहे ती

प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी आजवर अनेक चित्रपटातून काम केले आहे. तसेच त्यांनी नाटकातून देखील काम केले आहे. मात्र, त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती सीआयडी या मालिकेतून ही मालिका छोट्या पडद्यावर जवळपास वीस वर्ष सुरू होती. ही मालिका पाहून एक पिढी जवळपास मोठी झाली आहे. या मालिकेतील त्यांनी साकारलेला सीआयडी हा प्रचंड लोकांना भावलेला आहे.

तसेच या मालिकेतील सर्व पात्र देखील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात भावले होते. याच मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजीत, दया हे पात्र देखील खूप गाजले होते. त्यांच्या तोंडी येणारा दया कुछ तो गडबड है, हा डायलॉग देखील खूप गाजला होता. त्यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. वास्तव मध्ये त्यांनी संजय दत्त याच्या वडिलांचे काम करून चार चाँद आले होते.

या चित्रपटात संजय दत्त हा डॉन दाखवलेला आहे. रघुनाथ शिरवळकर असे त्याचे नाव असते आणि त्याचे वडील त्यांना दाखवले आहे. त्यांनी ती भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. तसेच त्यांनी इतर हिंदी चित्रपट काम केलेले आहे. त्यांच्या मुलाचे नाव अभिजित साटम आहे. अभिजित साटम हादेखील हापूस या मराठी चित्रपटात होता.

अभिजित हा सिने क्षेत्राशी निगडित आहे. शिवाजी साटम सध्या काही प्रोजेक्टवर काम करत असून त्यांचे हे प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. आम्ही आपल्याला शिवाजी साटम यांच्या सुनबाई बद्दल माहिती सांगणार आहोत. त्यांची सुनबाई ही एक मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने आजवर अनेक चित्रपटातून काम केले आहे. तसेच अनेक मालिकांतून तिने काम केले आहे. नुकताच तिला कोरोना योद्धा हा पुरस्कार देखील राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. होय, आम्ही बोलतो आहोत मधुरा वेलणकर बद्दल. मधुरा वेलणकर हिने अनेक मालिकांत काम केलेले आहे.

तसेच अनेक चित्रपटात देखील तिने खूप काम केले आहे. तिचा विवाह अभिजित साटम याच्याशी झालेला आहे.तो शिवाजी साटम यांचा मुलगा आहे. मधुरा वेलणकरचे वडील देखील अभिनेते आहेत. तिच्या वडिलांचे नाव प्रदीप वेलणकर असे आहे. ते देखील दिग्गज अभिनेते आहेत. चित्रपटातून काम केलेले आहे.

तसेच मालिकांमधून देखील काम केले आहे. मधुरा वेलणकर सध्या काही मालिकांमधून काम करत असल्याचे तिने सांगितले आहे. मधुराचा सहज सुंदर अभिनय अनेकांना भावत असतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral