ही लोकप्रिय अभिनेत्री आहे ‘शोभा खोटे’ यांची मुलगी

ही लोकप्रिय अभिनेत्री आहे ‘शोभा खोटे’ यांची मुलगी

जुन्या जमान्यांमध्ये विजू खोटे शोभा खोटे यांची जोडी ही खूपच लोकप्रिय होती. या दोघा बहिण भावांनी अतिशय अप्रतिम असे काम अनेक चित्रपटात काम केले आहे. विजू खोटे यांनी शोले या चित्रपटांमध्ये अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारून सगळ्यांचेच मन जिंकले होते.

त्याचबरोबर शोभा खोटे यांनी देखील अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली. शोभा खोटे अजून देखील चित्रपट सृष्टीशी कार्यरत असून त्या आजही मालिका विश्वामध्ये काम करत आहेत. आज आम्ही आपल्याला शोभा खोटे यांच्या मुलीबद्दल माहिती सांगणार आहोत. ती देखील अतिशय लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे.

तिने अनेक मालिका चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. शोभा खोटे सध्या आपल्याला ठीपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे. शोभा खोटे या मालिकेमध्ये सध्या दुर्गा अत्याची भूमिका साकारत आहेत. मालिकेत त्यांची एन्ट्री झाल्याने नव्या प्रकारची जान या मालिकेत आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.

आज आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. शोभा खोटे यांची मुलगी देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. तिने देखील अनेक मालिका चित्रपटात काम करून आपले अभिनयाची छाप सोडली आहे. ती देखील लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. शोभा खोटे यांच्या मुलीचे नाव भावना बलसावर असे आहे. भावना हिने अनेक मालिका चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

भावना हिने खऱ्या अर्थाने ओळख मिळवली ती देख भाई देख या हिंदी मालिकेतून. तिची ही हिंदी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या शिवाय तीने चिमुकला पाहुणा, सुखी संसाराची बारा सूत्रे यासारख्या मराठी मालिका मध्ये काम केले आहे. त्याचबरोबर आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटात देखील त्यांनी काम करून आपल्या अभिनयाची छाप पडली.

देख भाई देख येथे या हिंदी मालिकेत शिवाय तहकीकात, करमचंद, इधर उधर, दम दमा दम, लाखो मे एक, गुटर गु, सतरंगी ससुराल, हम सब बाराती, गुडिया यासारख्या मालिकांमध्ये तिने काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. भावना बलसारा आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral