Video ! गणपती बाप्पांच गाणं शूट करत असताना या अभिनेत्रीचा पाय झाला फॅक्चर

Video ! गणपती बाप्पांच गाणं शूट करत असताना या अभिनेत्रीचा पाय झाला फॅक्चर

गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी बंद झालेली “जीव झाला वेडा पिसा” ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत विदुला चौगुले हिने चांगल काम केले होते. तसेच चिन्मयी सुमित यांनी साकारलेली आत्याबाई तर सर्वांनाच आवडली होती. तसेच या मालिकेमध्ये काम केलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना आवडसल्या होत्या.

या मालिकेमध्ये शिवा ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. शिवाच्या भूमिकेमध्ये अनिता अशोक फळ देसाई हा दिसला होता. त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्याचबरोबर या मालिकेमध्ये इतरांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. यामध्ये मोहन जोशी यांनी देखील काम केले होते.

मोहन जोशी यांनी शिवाच्या वडिलांची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. मात्र, विशेष करून या मालिकेमध्ये विदुला चौगुलेने काम केलेली भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. विदुला चौगुले अतिशय हुशार अभिनेत्री आहे. ती दिसायला एकदम सुंदर अशी आहे. सोशल मीडियावर नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

या माध्यमातून ती आपले फोटो अपलोड करत असते. तिच्या मादक फोटोला पाहून प्रेक्षक देखील खूप लाईक आणि शेअर करत असतात. आपल्या चाहत्यांना काही सजेशन असेल तर ते देखील विचारत असते. “जीव झाला वेडा पिसा” ही मालिका संपल्यानंतर आता विदुला चौगुलेकडे सध्या काही काम नसल्याचे सांगण्यात येते मात्र असे असले तरी ती मॉडेलिंग आणि काही जाहिरातींसाठी काम करत असते.

कारण की याबाबतचा तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. तसेच काही गाण्याचे चित्रीकरण करत असल्याचे देखील सांगण्यात येते. सध्या गणेश उत्सवाचा काळ आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आनेकांच्या आनंदावर पाणी पडले आहे.

मात्र असे असले तरी कलाकार देखील गणेशोत्सवामध्ये सगळ्यांचे मनोरंजन होण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लढताना दिसत आहेत. आता जीव झाला वेडा पिसा मध्ये हिट ठरलेली अशोक आणि विदुला यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवड होती. या जोडीवर नुकतेच गाणी चित्रीत करण्यात आलेले आहे. गणपती संबंधी हे गाणे आहे.

हे गाणी प्रेक्षकांना खूप आवडले सध्या युट्युब वर हे गाणे धुमाकूळ घालत आहे आणि या गाण्याला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केलेले आहे. मात्र, हे गाणे चित्रित करत असताना विदुला पहिल्याच शॉटमध्ये पायर्‍यवरुन खाली पडल्याचे दाखवण्यात आले आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे आणि असे असतानाही तिने तातडीने विचार करून हे गाणे पूर्ण केले हे विशेष.

विदुला चौगुले ही लवकरच आणखी काही मालिका दिसणार असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral