‘त्यानं जबरदस्ती माझे …..’, कुशल बद्रिके बाबत श्रेया बुगडे चा धक्कादायक खुलसा

‘त्यानं जबरदस्ती माझे …..’, कुशल बद्रिके बाबत श्रेया बुगडे चा धक्कादायक खुलसा

गेल्या काही वर्षात टेलिव्हिजनवर कॉमेडी शो खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर हे शो सुरू असतात. “चला येऊ द्या”, “महाराष्ट्राची हास्य जत्रा” हे आणि इतर शो गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेले आहेत. मात्र, यामध्ये सगळ्यात पुढे “चला हवा येऊ द्या” हा शो आहे.

कारण या मधील कलाकार हे जीव तोडून अभिनय करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा “चला हवा येऊ द्या” हा शो प्रचंड चालत असतो. या शोमधील डॉ. निलेश साबळे हे प्रमुख सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. तर यामध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे इतर कलाकार हे अतिशय जबरदस्त असे काम करत असतात.

श्रेया बुगडे हिचे कौतुक तर अनेकांनी केलेले आहे. श्रेया बुगडे हिने काही चित्रपटातही याआधी काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती चला हवा येऊ द्या” या शोचा माध्यमातूनच. या शोमध्ये डॉक्टर निलेश साबळे हे देखील अफलातून असे काम करत असतात. हिंदी वाहिन्यांवर देखील गेल्या काही वर्षांमध्ये कॉमेडी शोचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो.

या शोच्या माध्यमातून टीआरपी खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतो. त्यामुळेच असे शो सुरू करण्यात येत आहेत. टीआरपी वाढला की मालिकेचे अर्थार्जन हेदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यावर येणाऱ्या जाहिराती देखील खूप असतात. त्यामुळे लाखो रुपयांची कमाई करता येते.

“चला हवा येऊ द्या” शो मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांच्यासह निलेश साबळे श्रेया बुगडे या सगळ्यांची केमिस्ट्री ही अतिशय अफलातून जुळलेली पाहायला मिळते. श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांनी केलेला कॉमेडी सीन सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांच्यामध्ये अतिशय जबरदस्त टाइमिंग पाहायला मिळते.

आता श्रेया बुगडे हिने कुशल बद्रिकेच्या बाबतीतला एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तिने अतिशय धमाल देखील केली आहे. या व्हिडिओमध्ये श्रेया बुगडे ही स्टेजवर एक चांगल्या पद्धतीच्या गाऊनमध्ये दिसत आहे आणि कुशल बद्रिकेत तिच्या बाजूला आहे, तर श्रेया बुगडे हिने सांगितले की, कुशल याने माझा मोबाईल हातातून विस्कटून घेतला आणि त्यातील माझे काही फोटो काढून घेतले आणि व्हिडिओ तयार केला आणि सर्वांना शेअर केला आणि त्याला लाईक करायला सांगितले.

मात्र, कोणीही सुदैवाने लाईक केले नाही, असे असले तरी श्रेया बुगडे हिने कोणी लाईक करू नये, असे म्हटले. ही केवळ गंमत होती. श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके हे खूप चांगले मित्र आहेत.

Team Hou De Viral