शुगर 100 च्या आत येईल, बीपी, कोलेस्ट्रॉल होईल कमी, फक्त 7 दिवस अनशापोटी हे पेय घ्या

शुगर 100 च्या आत येईल, बीपी, कोलेस्ट्रॉल होईल कमी, फक्त 7 दिवस अनशापोटी हे पेय घ्या

अनेकदा बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढीची समस्या ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते. अनेक लोक हे व्यायामाच्या अभावामुळे या आजाराने ग्रासलेले असतात. या लोकांना असे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. एका जागी बसून काम करणे, यामुळे अनेकांना मधुमेहाची समस्याही निर्माण होते.

मधुमेहासाठी हे लोक अनेकदा महागडे उपचार घेतात. मात्र, त्यांना यावर फरक पडत नाही. यासाठी आपण नियमितपणे व्यायाम तर केलाच पाहिजे. मात्र, आहार-विहार देखील आपला चांगला ठेवला पाहिजे. असे केल्याने आपल्याला या आजारापासून मुक्तता मिळू शकते. मात्र, कामाच्या स्वरूपामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हे सर्वांना शक्य होत नाही. काही जण सकाळी फिरायला जातात.

मात्र, त्यांच्या फिर्ण्यामध्ये सातत्य हे नसते. फिरणे आपले हे सातत्यपूर्ण पाहिजे. आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण मधुमेह बीपी, कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. तर मग जाणून घेऊया. काय आहे उपाय आणि त्यासाठी लागणारे पदार्थ काय आहेत.

1) दालचिनी : हा उपाय करण्यासाठी आपल्याला दालचिनी लागणार आहे. दालचिनी तर गोड असते. मात्र, यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजार कमी होतात.

2) मेथीच्या बिया : मेथीच्या बिया या आयुर्वेदिक गुणधर्म भरलेले असतात. याचा उपाय करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपण मेथीच्या बिया वापरणार आहोत.

3) अद्रक : या मध्ये मोठे आयुर्वेदिक गुणधर्म भरलेली असतात. हा उपाय करण्यासाठी आपण अद्रक देखील वापरणार आहोत.

4) कढीपत्ता : कढीपत्तामध्ये मोठे औषधी गुणधर्म असतात. कढीपत्ता खाल्ल्याने आपल्याला अन्न पचन होते. पोट साफ होते. आपल्याला करपट ढेकर येत नाही.

अशी करा कृती – सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकावा. त्यानंतर काही मेथीच्या बिया देखील त्यामध्ये टाकाव्यात. त्यानंतर यामध्ये आद्रक टाकावे आणि त्यानंतर शेवटी कडीपत्त्याचे 10 ते 15 पाने टाकावीत. हे मिश्रण आपण चांगले खळखळून उकळून घ्यावे.

त्यानंतर हे मिश्रण उकळल्यानंतर ते गाळून घ्यावे आणि हे मिश्रण आपण सकाळी अनशापोटी सात दिवस घ्यावी. असे केल्याने आपले शुगर बीपी कोलेस्ट्रॉल हे सर्व कमी होऊन जाईल आणि आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही.

Team Hou De Viral