अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांच्या हळदीचे फोटो झाले व्हायरल..

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांच्या हळदीचे फोटो झाले व्हायरल..

कोरोना महामारीच्या काळामध्ये खाजगी आयुष्यात देखील बंधने आली.या महामारीमुळे सरकारने सर्व गोष्टीवर निर्बंध लावले होते. यामध्ये लग्न करण्यावर देखील निर्बंध होते. मात्र, हळूहळू आता परवानगी देतांना सरकार दिसताहेत. महामारी मुळे सरकारने केवळ तयांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली होती.

मात्र, आता लग्न होताना दिसत आहेत. आता जवळपास लग्नामध्ये हजार माणसे देखील असतात. त्यामुळे आता धोका टळला आहे का? असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. असे असले तरी अनेक नागरिक या कोरोना चे नियम मोठ्या प्रमाणात पाळताना दिसताहेत. मकर संक्रांत होऊन गेलेली आहे. या संक्रांतीला अनेक महिलांनी मास्क आणि सॅनिटायझरचे वान लुटले आहे. त्यामुळे अनेक महिलांना आता या वस्तू घेण्याची गरज उरली नाही.

याच काळामध्ये अनेक जण घरात अडकून पडले होते. त्यामुळे अनेक अभिनेता व अभिनेत्री यांनी आपल्या चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला होता. तसेच आपले कलागुण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चाहत्यांना दाखविले होते. या काळात अनेकांनी लग्न देखील करुन घेतले होते. आज आम्ही आपल्याला सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांच्या बद्दल माहिती सांगणार आहोत.सिद्धार्थ चांदेकर हा आता हळूहळू चित्रपटात जम बसवत आहे.

त्याने बॉलिवूडमधील देखील काही चित्रपटात काम केल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ चांदेकर याचा जन्म 1991मध्ये झालेला आहे. त्याने सर परशुराम कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. चांदेकर याने यापूर्वी झेंडा या चित्रपटात काम केले आहे.झेंडा हा चित्रपट आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले होते. या चित्रपटात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरणाऱ्या भूमिका दाखवण्यात आल्या होत्या. यामध्ये कार्यकर्ता कसा पिचला जातो हे दाखवण्यात आले होते.

हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता.गाणे देखील खूप गाजले होते. त्यानंतर त्याला काही चित्रपटात भूमिका मिळाल्या होत्या. त्यानंतर त्याने काही मालिकांमध्ये देखील काम केले होते. आता लॉक डॉऊन च्या काळामध्ये त्याच्याकडे काही काम नव्हते. त्यामुळे तो बेरोजगार झाला होता. या काळामध्ये त्याने लग्न उरकून घेतले. त्याने मिताली मयेकर हीच्या सोबत लग्न केले.

मिताली ही देखील अभिनेत्री असून तिने काही नाटकांमध्ये काम केलेले आहे. या दोघांनी नुसताच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यामध्ये ते हळदीच्या कार्यक्रमात धमाल डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे लग्नही नुकतेच झालेले असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांकडेही येत्या काळातकाही चित्रपटांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.

Team Hou De Viral