जोगवा, सिंघम रिटर्न्स चित्रपटातील या अभिनेत्रीच्या मुलीचे झालं बारसं, बघा काय नाव ठेवलं ते

जोगवा, सिंघम रिटर्न्स चित्रपटातील या अभिनेत्रीच्या मुलीचे झालं बारसं, बघा काय नाव ठेवलं ते

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री यांचा देखील समावेश आहे. काही महिन्यापूर्वीच अभिनेता संकर्षण कराडे याने देखील दोन मुलींना जन्म दिला आहे. संकर्षण याने आपल्या मुलींचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याच्या या फोटोला अनेक जणांनी लाईक आणि शेअर देखील केले होते.

आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत जिने एका मुलीला जन्म दिलेला आहे. ही अभिनेत्री अतिशय प्रसिद्ध अशी आहे. तिने बॉलीवुड तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील नाव कमावलेले आहे. काही महिन्यापूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील लग्नगाठ बांधली होती. याबाबत तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

तसेच मालदीव येथे हनीमून साठी आपल्या पतीसोबत गेली होती. या रिसॉर्ट चे भाडे लाख रुपयात असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे देखील ती खूप चर्चेत आली होती. मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे हिचे नाव आपण ऐकल असेल स्मिता तांबेने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केलेले आहे. तिच्या अफलातून अभिनयाने अनेक प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले आहेत.

स्मिता तांबेचा जन्म 12 सप्टेंबर 1985 मध्ये सातारा जिल्ह्यात झालेला आहे. त्यानंतर तिने आपले शिक्षण पुण्यातील मॉडन कॉलेज येथून पूर्ण केले आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. सुरुवातीच्या काळामध्ये तिने काही जाहिराती आणि मॉडेलिंगमध्ये केले. त्यानंतर तिला मालिकादेखील मिळत गेल्या.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती जोगवा या चित्रपटातून. तिने 2006 मध्ये नातीगोती या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र, जोगवा या चित्रपटानं तिला यशोशिखरावर नेऊन पोहोचवले. स्मिता तांबे हिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. सिंघम रिटर्न्स या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्याचप्रमाणे डबल गेम, पंगा यासारख्या चित्रपटातही तिने अभिनय केला होता.

तिने वेब सिरीज मध्ये देखील काम केलेले आहे. वेब सिरीज मध्ये सिक्रेट गेम ही सिरीज प्रचंड गाजली होती. त्याचबरोबर तिने मराठी चित्रपटातही काम केले आहे. यामध्ये देऊळ, तुकाराम यासारखे चित्रपट तिचे प्रेक्षणीय असे झाले होते. काही दिवसांपूर्वीच स्मिता तांबे हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

स्मिता तांबे हिचा पती रवींद्र दिवेदी यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. मुलीचे बारसे देखील झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे स्मिता तांबे हिने या पोस्टवर म्हटले आहे की, “सूर्यफुला तुझा समोर सर्व काही शुल्लक” तू आमच्या पोटी जन्म घेतलास. यामुळे तुझे आभार असे तिने म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वीच स्मिता तांबेचे डोहाळजेवण प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस, आरती सारंगधर आणि तिच्या मैत्रिणींनी केले होते. स्मिता तांबे आपल्याला आवडते का? हे नक्की सांगा.

Team Hou De Viral