प्रारंभी चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती; रीयाच्या एकूण मिळकती पेक्षा तिची मालमत्ता खूप जास्त

प्रारंभी चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती; रीयाच्या एकूण मिळकती पेक्षा तिची मालमत्ता खूप जास्त

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृ-त्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) रिया चक्रवर्तीला समन्स पाठवल्यानंतर आज तिची चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रिया मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाली असून सुशांतची केस मनी लॉण्ड्रिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे.

ईडीच्या चौकशीला वेग. रीयाची माजी व्यवस्थापिका श्रृती मोदीलादेखील चौकशीला बोलावले.

रियाची तीन भागांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे.

ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे.

रियाची आज दिवसभर चौकशी होणार. कदाचित संध्याकाळी अटकेची शक्यता. सुशांतच्या खात्यातील १५ कोटी रुपये, तीन कँपन्यांमधील व्यवहार आणि काही बनावट खाते आहेत का, याचा तपास होणार.

ईडी च्या सूत्रांची माहिती.

‘जबाब पुढे ढकलण्याची रियाची विनंती अमान्य केली असल्याचे इडीने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करणारी जबाबदार नागरिक म्हणून रिया इडीसमोर दिलेल्या वेळेत जबाब नोंदवण्यासाठी हजर झाली आहे..’ रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली माहिती.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आ-त्म-ह-त्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज सक्तवसुली संचालनालयासमोर (इडी) चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असल्याने ती होईपर्यंत माझा जबाब नोंदवणे पुढे ढकलावे, अशी विनंती रियाने ईडीला केली आहे.

रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली माहिती.-सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असल्याने सुशांतसिंह राजपूत आ-त्म-ह-त्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या दोन जनहित याचिकांवर कोणताही अंतरिम आदेश देण्याास उच्च न्यायालयाने नकार दिला.

इतर बातम्यांसाठी आत्ताच पेज लाईक करा.

Team Hou De Viral