या प्रसिद्ध अभिनेत्याचा आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, होता अश्या अवस्थेत

या प्रसिद्ध अभिनेत्याचा आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, होता अश्या अवस्थेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा आपल्यामधून जाऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, अशातही त्याची आठवण काढणारे काही कमी नाहीत. अतिशय जबरदस्त असलेला हा अभिनेता अतिशय कमी चित्रपटातून आपल्याला दिसला होता.

सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. त्यानंतर आपल्याला प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण दिव्या भारती ही यशोशिखरावर असताना देखील इमारतीच्या तेराव्या 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. तिची आत्महत्या की हत्या याचा तपासही अजूनही लागला नाही.

याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाचे देखील असेच झाले आहे. सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सांगण्यात येते. मात्र त्याचा खून झाल्याचा संशय देखील काही जणांनी व्यक्त केला आहे. मात्र, याचा तपासही अजूनही लागू शकला नाही. पोलीस या प्रकरणात खूप चौकशी करत होते.

त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. या प्रकरणात राजकारण घुसले आणि एखाद्याच्या मृत्यूनंतर कसे राजकारण होते, हे देखील या निमित्ताने पाहायला मिळाले. या प्रकरणामध्ये सलमान खान याच्यापासून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे याचे देखील नाव राजकारण्यांनी घेतले होते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली होती.

मात्र, शेवटी या प्रकरणाचा तपास हा काही लागलाच नाही. आता सुशांत सिंह राजपूत याच्या बाबतीतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत याचा नुकताच वाढदिवस होऊन गेला. या निमित्ताने त्याची आठवण काढणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूत हा काहीतरी विचित्र बडबड करताना दिसत आहे.

त्यामुळे तो खूप नैराश्यात असल्याचे दिसत आहे, तर या प्रकरणावर आपले काय मत आहे, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral