फोटोतील ‘या’ तरुणीला ओळखलंत का ? गाजवतीये मालिका विश्व…

फोटोतील ‘या’ तरुणीला ओळखलंत का ?  गाजवतीये मालिका विश्व…

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मालिकेतील अनेक भूमिका या प्रेक्षकांना खूप आवडतात. मात्र, यातील शालिनी वहिनी हिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.

तिची नकारात्मक भूमिका असली तरी ती प्रेक्षकांना खूप आवडते. शालिनी वहिनी ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे. माधवी निमकर ही अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अशी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमर्स असे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तिच्या या फोटोवर चाहते देखील खूप लाईक करत असतात. माधवी निमकर ही अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री असून तिने जाहिरात, मालिका, नाटक, चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रात काम केले आहे.

गेल्या काही वर्षात मालिकांमध्ये खलनायीकांच्या भूमिका खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही वर्षांपूर्वी आलेला तुझ्यात जीव रंगला ही मालिका देखील लोकप्रिय झाली होती. या मालिकेमध्ये वहिनी साहेबची भूमिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. ही भूमिका अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने साकारली होती.

तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती, तर आता माधवी निमकर हिची शालिनी वहिनी हिची देखील भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. कॉलेज जीवनातील एका अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून आजची आघाडीची अभिनेत्री माधवी निमकर ही आहे.

माधवी निमकर सध्या आपल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमध्ये माधवी ही शालिनी वहिनीच्या भूमिकेत दिसत आहे. शालिनी वहिनी म्हणजेच माधवी हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो तिचा कॉलेजचा आहे. फोटो तिचा कॉलेजचा असला तरी यामध्ये ती अतिशय तरुण तुर्क दिसत आहे.

आणि तिच्या या फोटोला अनेकांनी सध्या लाईक देखील केले आहे. या फोटोमध्ये माधवी ही आपल्या दोन मैत्रिणी सोबत दिसत आहे. माधवी निमकर हिने अनेक मालिका चित्रपट जाहिरातीमध्ये देखील काम केले आहे. आतापर्यंत माधवी हिने अवघाची संसार, जावई विकत घेणे आहे, स्वप्नांच्या पलीकडे आणि इतर मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

चित्रपटाचे सांगायचे झाल्यास नवरा माझा भवरा, संघर्ष, सगळं करून भागल, धावा धाव, बायकोच्या नकळत या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, तर तुम्हाला माधवी निमकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral