सनी लिओनी चा भाऊ पैशांसाठी विकत असे बहिण सनीचे …

सनी लिओनी चा भाऊ पैशांसाठी विकत असे बहिण सनीचे …

सनी लिओनीचे आयुष्य खुल्या पुस्तकासारखे आहे. लहानपणी, शाळेत सहन केलेल्या समस्या असो किंवा अड ल्ट चित्रपटांमधील एन्ट्रीची कहाणी तिची प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर आहे.

सर्वांना ठाऊक आहे की सनीने स्वतःच्या मनाने अड ल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. आणि तिची एंट्री हिट ठरली होती आणि तिने सर्वांना मागे सोडून सर्वोच्च स्थान मिळविले. आणि यात पैशांचा पाऊस जणू काय सनी कडे पडत होता. याबरोबरच सनीचा भाऊ बहीणच्या माध्यमातून पॉकेटमनीचा खर्च काढायला सुरवात केली होती.

सनीचा भाऊ संदीप वोहरा यांनी ‘मोस्टली सनी’ चित्रपटात याचा खुलासा केला होता. संदीपने सांगितले की त्याने सनीच्या ऑटोग्राफद्वारे बरेच पैसे कमावले. आपल्या कल्पनेविषयी संदीपने सांगितले की जेव्हा जेव्हा तो वसतिगृहांमध्ये राहत असत तेव्हा तो खोलीत सनीचे सही असलेले पोस्टर लावत असे.

जेव्हा जेव्हा सनीचा चाहता खोलीत येत असत तेव्हा पोस्टर पाहून तो प्रभावित होत असे आणि बस त्यानंतर काय मंग त्या पोस्टरसाठी पैसे ऑफर करण्यास सुरवात करत ? थोड्या विलंबानंतर संदीप ते पोस्टर देत असे. पोस्टर दिल्यानंतर संदीप दुसरे पोस्टर खोलीत लावत असते.

संदीप स्वत: आज या विषयावर खूप हसतो.सनी आणि तिचा भाऊ संदीपची बॉन्डिंग खूप खास आहे. सनीने आपल्या भावाकडूनही त्याचे नाव चोरले आहे. वास्तविक, सनीचा भाऊ संदीपचे घरातले नाव सनी होते. पो र्न इंडस्ट्रीत प्रवेश केल्यावर करनजीतला नवीन नाव हवे होते.

जेव्हा तिला नाव विचारण्यात आले तेव्हा तिच्या मनात पाहिले सनी नाव आले. करणजीत कौर इथूनच ‘सनी’ झाली. हे नाव तिच्यासाठी इतके भाग्यवान होते की तिने केवळ पॉ र्न इंडस्ट्रीमध्येच स्थान मिळवले नाही. खरं तर तीने बॉलिवूडमध्येही नाव कमावले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral