फुल्ल साउथ इंडियन लुक मध्ये दिसली ही पॉ’र्न स्टार, फोटोंवरून नजर हटवणे झालंय अवघड

फुल्ल साउथ इंडियन लुक मध्ये दिसली ही पॉ’र्न स्टार, फोटोंवरून नजर हटवणे झालंय अवघड

नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या सनी लिओनीचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. सनीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनी लिओनी आजकाल एकापेक्षा एक फोटोशूट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सनी साऊथ इंडियन लूकमध्ये दिसली होती, ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आता सनीच्या या लूकचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सनीने कहर केला आहे.

सनीचा हॉट व्हिडीओ – सनी लिओनी लवकरच एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सविला X3’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलीकडेच सनी लिओनीने तिच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सनीची स्टाईल पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. सनी लिओनीच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, सनी बोटीवर बसून उत्तम पोझेस देत आहे. ‘तुम्ही प्रेमाच्या दोन बाजू पाहण्यासाठी तयार आहात का?’ असं कॅप्शन देऊन सनीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

स्प्लिट्सविलाची तयारी – ‘Splitsvilla X3’ हा शो शनिवारपासून सुरू होत आहे. सनीचा हा व्हिडीओ चाहते पुन्हा पुन्हा पाहात आहे. सनीनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या 8 तासांमध्ये 15 लाखहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. याशिवाय त्यावर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

बॉलीवुडचा प्रवास – सनी लिओनीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘जिस्म 2’ या चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर सनीने चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता सनी दक्षिणेकडे वळली आहे. सनी लवकरच विक्रम भट्टच्या वेबसीरिज ‘अनामिका’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय सनी लिओनीने बिग बॉस सीझन – ५ मध्ये प्रवेश केला आहे.

Team Hou De Viral