‘त्या’ एका क्षुल्लक कारणामुळे माधुरीने सनी देओल सोबत एक चित्रपट केल्यानंतर कोणताच चित्रपट केला नाही

माधुरी दीक्षित हिला बॉलिवूडची धकधक गर्ल असे म्हणतात. माधुरी हिने आज अनेक चित्रपटमध्ये काम केले आहे. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी बॉलिवूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. त्यावेळेस माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचे प्रेम प्रकरण आहे, असे देखील सांगण्यात आले होते.
मात्र, साजन चित्रपटाच्या सेटवर माधुरी दीक्षितची सलमान खान आणि संजय दत्त यांच्या बरोबर चांगलीच मैत्री झाली होती. त्यानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचे प्रेम प्रकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये संजय दत्त याचे नाव आली आणि त्यानंतर माधुरी दीक्षित संजय दत्त सोबत असलेले संबंध तोडून टाकले.
मिथुन चक्रवर्ती सोबत देखील प्रकरण असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या वृत्ताचा तिने इन्कार केला. माधुरी दीक्षित हिने दयावान या चित्रपटात अभिनेते विनोद खन्ना यांच्या सोबत हॉट चित्रपट दिला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता की नंतर माधुरी दीक्षितला बाहेर फिरणे देखील मुश्कील झाले होते.
एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित हिने सांगितले होते की, हा सीन देऊन आपण आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. माधुरी दीक्षित-नेने हिने शाहरुख खान सोबत देखील काम केले आहे. दिल तो पागल है या चित्रपटात तिने शाहरुख सोबत काम केले आहे. शाहरुख, सलमान, आमिर खान अशा सर्वांसोबत असल्याने काम केलेले आहे.
बॉलिवूडमधील जवळपास सर्वच अभिनेता सोबत माधुरीने काम केलेले आहे. माधुरी दीक्षित हिचे वय आज 53 वर्ष झाले आहे, तरीदेखील आजही ती सौंदर्यवती आहे. माधुरी दीक्षित अभिनयासोबतच कॉमेडी आणि गंभीर अभिनय देखील तेवढ्याच खुबीने साकारते. मात्र, माधुरी दीक्षित हिने हॉट चित्रपट आधिक दिले नाही.
दुसरीकडे सनी देओल हा आहे. सनी देओल चे वय सध्या 64 वर्षांचे आहे. मात्र, व्यायाम आणि योगा दैनंदिन करून सनि देवल याने आपले शरीर अजुनही फिट ठेवलेले आहे. तो अजूनही तरुणसारखाच दिसतो. माधुरी दीक्षित आणि सनी देवल यांनी एका चित्रपटात एकत्र काम केले आहे आणि त्या चित्रपटाचे नाव आहे त्रिदेव.
त्रिदेव हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटामध्ये सर्व भूमिका गाजल्या. या चित्रपटात म्युझिक हे पहिल्यांदा स्टेरिओ पद्धतीने आले होते. त्यानंतर या चित्रपटासारखे म्युझिक सगळ्या चित्रपटात येऊ लागले होते. हा चित्रपट जवळपास वीस वर्ष जुना आहे. या चित्रपटातील गाणी आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित हिने सांगितले की, सनी हा अतिशय मारहाण करणारा अभिनेता आहे.
तो अँक्शन असलेले चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात करतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटामध्ये अभिनेत्रींना फारसा वाव नसतो.सनी देओल यांचे वडील तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. बॉबी देवल, सनी देवलचा भाऊदेखील अनेक चित्रपटात गाजलेला आहे.
1884 मध्ये आलेल्या बेताब या चित्रपटांमध्ये सनी देओलने आपल्या अभिनयाने चित्रपट गाजवून सोडला होता. या चित्रपटामध्ये अमृता सिंह यांची भूमिका होती. हेमामालिनी यांनी देखील या चित्रपटांमध्ये भूमिका केली होती.
एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित म्हणाली की, सनी हा अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहे. मात्र, या चित्रपटांमध्ये मारधाड, ॲक्शन खूप मोठ्या प्रमाणात असेल. त्यामुळे इतर कुणाला अधिक वाव नसतो. म्हणजे अभिनेत्रीला चित्रपटात काही वाव नसतो.
मी या उलट कॉमेडी, रोमँटिक चित्रपट केलेले आहे. त्यामुळे सनीसोबत एका चित्रपटात काम केल्यानंतर दुसऱ्या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली नाही. असे असले तरी सनिदेवल आणि मी चांगले मित्र आहोत. काही दिवसांपूर्वीच या रियालिटी शोमध्ये सनिदेवल आणि माधुरी दीक्षित थिरकताना दिसले होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.