‘जय मल्हार’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बोल्ड फोटो

‘जय मल्हार’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बोल्ड फोटो

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका आली होती. जय मल्हार मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत काम करणारे सगळेच कलाकार हे लोकप्रिय ठरली होती.

मात्र या मालिकेमध्ये काम करणारी सुरभी हांडे ही सर्वांना खुप आवडली. तिने म्हाळसाची भूमिका या मालिकेत साकारली होती. तिची भूमिका अतिशय जबरदस्त अशी होती. तर या मालिकेमध्ये मल्हारच्या भूमिकेमध्ये आपल्याला अभिनेता देवदत्त नागे दिसला होता. देवदत्त नागे यानेही अतिशय जबरदस्त काम या मालिकेत केले आहे.

अलीकडच्या काळामध्ये देवदत्त नागे याने तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात अजय देवगणच्या भावाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लोकप्रिय झाला होता. सुरभी हांडे ही मूळची जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. सुरभी हांडे हिने वयाच्या सोळाव्या वर्षीच आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

सोळाव्या वर्षी तिने स्वामी नावाची मालिका केली होती. यात तिने जबरदस्त असे काम केले होते. मात्र, जय मल्हार या मालिकेमध्ये तिने प्रचंड यश मिळवले. आता देखील सुरभी हांडे एकदम चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर तिचे अतिशय हॉट बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अतिशय जबरदस्त दिसत आहेत.

काही वर्षापूर्वी झी मराठीवर जय मल्हार मालिका अतिशय लोकप्रिय होती. आता झी टॉकीज वर ही मालिका दाखवली जाते. तीन तासाच्या चित्रपट स्वरूपात ही मालिका दाखवली जाते. या मालिकेची लोकप्रियता इतकी आहे की, ही मालिका अनेकदा पाहिली तरी लोक कंटाळा आला असे म्हणत नाहीत. या मालिकेतील सर्वच पात्र उत्कृष्ट आहेत.

त्यांचा अभिनय देखील जोरदार असल्यामुळे ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेञी सुरभी हांडे आहे. या मालिकेत सुरभी हिने अतिशय उत्कृष्ट अभिनय केला असल्यामुळे ती आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. सुरभी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. एका नव्या अंदाजात तिने हे फोटो काढले आहेत. तिचे हे फोटो अनेकांना खूपच आवडले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाच्या शिमरी ड्रेस घातला आहे. यात सुरभीचा लूक खुलून दिसत आहे. वेगळ्या अंदाजात हे फोटो काढण्यात आले आहेत. तिचा हा नवीन लूक पाहून तिचा चाहतावर्ग देखील खूप खुश आहे.

सुरभीचं हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर शशांक साने याने केले आहे. सुरभी हिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच प्रमाणे अनेकांनी या फोटो वर कमेंट करताना तू खूप हॉट दिसत आहेस असे सांगितले आहे.

Team Hou De Viral