मनोरंजन विश्वाला धक्का ! प्रसिद्ध विनोदी कलाकाराचा झाले निधन, मृत्यूचे कारण अजूनही गुपित…

मनोरंजन विश्वाला धक्का ! प्रसिद्ध विनोदी कलाकाराचा झाले निधन, मृत्यूचे कारण अजूनही गुपित…

गेल्या दीड-दोन वर्षांपासून अनेक बॉलीवूडसह मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार आपल्याला सोडून गेलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांचे नातेवाईक देखील आपल्याला सोडून गेले आहेत.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचे निधन झाले होते. या दुःखातून ती काही महिने सावरली नव्हती. मात्र, कालांतराने तिने स्वतःला सावरून घेतले. आता ती चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा कार्यरत झालेली आहे. त्याच बरोबर डॉक्टर गिरीश ओक यांच्या आईचे देखील काही महिन्यापूर्वी निधन झाले होते.

त्यांनी देखील आपल्या आईच्या स्मरणार्थ एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली होती, तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कडकोळ यांचे देखील काही महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्याचप्रमाणे कोर्ट हा चित्रपट आपण पाहिला असेल.

कोर्ट चित्रपटात देखील काम करणारे ज्येष्ठ अभिनेते वीरा साथीदार यांचे देखील काही महिन्यापूर्वी निधन झाले होते, तर दुसरीकडे प्रसिद्ध संगीतकार जोडीतील नदीम-श्रवण यांच्यातील श्रावण राठोड यांचा देखील कोरोना महामारी नुकताच मृत्यू झाला होता, तर बॉलिवूडला अनेक धक्के याथीदेखील बसलेले आहेत.

दिलीप कुमार यांचे देखील दीर्घ आजाराने निधन झाले. त्याप्रमाणे ऋषी कपूर कर्करोगासारख्या आजाराने ग्रस्त होते. त्यांचे देखील निधन झाले. तसेच इरफान खान या जबरदस्त अभिनेत्याला देखील काळाने आपल्या मधून हिरावून घेतले होते. तर अलीकडेच गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले.

त्याच बरोबर रमेश देव बप्पी लहरी यासारखे कलाकार ही आपल्याला सोडून गेले. बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचे देखील आकस्मित निधन झाले. त्याचप्रमाणे गायक सिद्धू मूसेवाला यांचीही हत्या करण्यात आली. बॉलिवूडमधील हे धक्के अजूनही संपत नाहीत, आता देखील एका पंजाबी विनोदी अभिनेत्याचे निधन झाले आहे.

पंजाब मधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते हास्य कवि लेखक सुरेंद्र शर्मा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर पंजाबी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. शर्मा यांच्या मृत्यूचे कारण मात्र नेमकं समजू शकले नाही. हास्य कमी म्हणून देखील ते खूप प्रसिद्ध होते. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला. याबाबत काही माहिती मिळाली नाही.

त्यामुळे आता पोलिस देखील या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Hou De Viral