डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – सुशांतला या गोष्टीचा होता पश्चा ताप, म्हणून त्याने…

डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – सुशांतला या गोष्टीचा होता पश्चा ताप, म्हणून त्याने…

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. त्याने इतके टो*का*चे पाऊल का उचलले हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्याच्या आ*त्म*ह*त्ये नंतर कोणतीही सु*सा*इ*ड नोट सापडली नाही. तो डि*प्रेश*नमध्ये त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे आणि तो त्यावर उप*चारही घेत होता.

त्यात आता मुंबई पोलिसांनी मा*नोसो*पचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचे स्टेटमेंट घेतले आहे. यावेळी सुशांत सिंग राजपूतच्या मान*सोप*चार तज्ज्ञांनी खुलासा केला आहे की सुशांत त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला खूप मिस करत होता आणि त्याला ब्रेक*अपचा खूप पश्चाताप झाला होता.

सुशांतच्या मान*सोप*चार तज्ज्ञांनी त्याच्या स्वा*स्थ आणि एक्स गर्लफ्रेंडबद्दल चकीत करणारे असे खुलासे केले आहेत. ब्रेकिंग बू*मच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी खुलासा केला की, सुशांतला पवित्र रिश्तामधील सहकलाकार अंकिता लोखंडेसोबत ब्रेक*अप केल्याचा पश्चाताप होत होता.

मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत मागील सहा महिन्यात तीनदा डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टरांनी सांगितले की, सुशांत गेल्या एक वर्षांपासून डि*प्रेश*नमध्ये होता. रात्री त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनात वि*चित्र विचार येत होते. अंकिता लोखंडेसोबत ब्रेक*अप झाल्याच्या काही कालावधीनंतर काही काळ सर्वकाही सुरळीत चालू होते.

मात्र काही अयशस्वी रिले*शनशीपमुळे त्याला जाणीव झाली की त्याला कुणीच पसंत करत नव्हते. डॉक्टरांनी कृती सेनॉन आणि एका दिग्दर्शकाच्या मुलीचाही उल्लेख केला आहे, ज्यांच्यासोबत सुशांत रिले*शनशीपमध्ये होता. दोन्ही नाते अयशस्वी ठरले.

त्यानंतर रिपोर्टमध्ये हेदेखील सांगितले की, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या वर्तणूकीने तो खूश नव्हता. त्यांच्यात सारखे ख*टके उड*त होते. डॉक्टरांनी सांगितले की, सुशांत वेगवेगळ्या गोष्टीबद्दल विचार करत होता. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणी कित्येक लोकांना स्टेटमेंटसाठी बोलवले आहे. रिया चक्रवर्तीसोबत पोलिसांनी जवळपास नऊ तास चौकशी केली होती.

आमचे इतर बातम्या –

सुशांत सोबतच्या ‘त्या’ इंस्टाग्राम चॅटचा स्क्रीनशॉट अर्जुन कपूरने केला शेअर ! जाणून घ्या त्या चॅटमध्ये होत तरी काय ?

कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा

Team Hou De Viral