‘अंकिता लोखंडेला तो नेहमी….’ सुशांतबाबत डॉ क्टरांनी केला मोठा खु लासा

‘अंकिता लोखंडेला तो नेहमी….’ सुशांतबाबत डॉ क्टरांनी केला मोठा खु लासा

सुशांत सिंह राजपूतनं आ*त्म*ह*त्या का केली हा प्रश्न आज अनेकांच्या मनात कायम आहे. काम मिळत नव्हतं, अंकिता लोखंडेसोबतचं ब्रेक*अप, फिल्म इंडस्ट्रीतले टे*न्श*न, प्रोड्युसर्ससोबत म*तभे*द, गर्लफ्रेंड रियासोबतचं भां*डण, प्रॉडक्शन हाऊसचं बॉ*यकॉ*ट करणं अशी अनेक कारणं दिली जात आहेत.

मागच्या बऱ्याच काळापासून सुशांत डि*प्रे*श*न*मध्ये असल्याचं बोललं जात आहे. ज्यावर तो उप*चार सुद्धा घेत होता. नुकतीच पोलिसांनी त्याच्या मा*नसो*पचा*र तज्ज्ञांची चौकशी केली. ज्यात अनेक नवे खुलासे झाले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये नंतर ही गोष्ट समोर आली की सुशांत मागच्या 6 महिन्यांपासून डि*प्रे*शन*ची ट्रीटमेंट घेत होता.

पोलिसांना त्याच्या घरात त्याची फाइल सुद्धा मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात त्याच्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी केली. ज्यात त्यांनी अनेक नवीन खु*लासे केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टरांनी सांगितलं की, सुशांत मागच्या वर्षभरापासून नै*रा*श्य*ग्र*स्त होता आणि मागच्या 6 महिन्यांपासून त्यांच्याकडे उप*चार घेत होता.

डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतच्या ल-व्ह लाइफबद्दल काही धक्का*दाय*क खु*लासे केले आहेत. त्यांनी सांगितलं, एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेशी ब्रेक*अप झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत त्याच्या लाइफमध्ये सर्व ठिक होतं. अंकितानंतर कृती त्यांच्या आयुष्यात आली. पण ते नातं फार काळ टिकलं नाही.

सुशांतनं डॉक्टरांना सांगितलं होतं की, त्याला गाढ झोप लागत नाही. त्याच्या मनात वेगवेगळे आणि विचित्र विचार येतात. काही अयशस्वी रिले*शनशिपनंतर त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती की, अंकिता एवढं त्याला कोणीच समजून घेतलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, सुशांत बा*य*पो*ल*र होता. म्हणजे तो एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करत असे.

डॉक्टरांनी यावेळी त्याची सध्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा सुद्धा उल्लेख केला. ते म्हणाले, रिया आणि तो एका कॉमन फ्रेंडमुळे भेटले होते. त्यावेळी रिया तिच्या एका मैत्रिणीसोबत वर्सोव्यात राहत होती. काही दिवसांनी सुशांत रियाला आपल्या घरी घेऊन आला.

रिपोर्टनुसार डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, जेव्हा सुशांतनं रिया सोबतच्या नात्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती त्यावेळी तिनं सुशांतशी भां*डण केलं आणि त्याला ती पोस्ट डिलिट करायला लावली होती. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं की, सुशांतला नेहमीच त्याच्या आयुष्यात अंकिताची उणीव भासत राहिली. तो नेहमीच तिची आठवण काढ असे. तो तिच्याशी खूपच अ*टॅ*च्ड होता.

त्याला या गोष्टीचीही जाणीव झाली होती की, अंकिताशी ब्रेक*अप करणं ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. मागच्या 6 महिन्यात सुशांत 3 वेळा डॉक्टरांना भेटला होता. त्यानंतर त्यानं डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळ मागून घेतली होती मात्र लॉक*डाऊ*नमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral