मराठी चित्रपटसृष्टी दुःखात ! ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेतील वैदहीच्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन..

मराठी चित्रपटसृष्टी दुःखात ! ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेतील वैदहीच्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन..

गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना महामारीनंतर अनेक जण हे जग सोडून गेले. त्याचबरोबर अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले, तर मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातही याचा परिणाम जाणवला. अनेक जण मालिका विश्वातून देखील जग सोडून दिले.

अनेक कलाकारांच्या जवळचे लोक देखील सोडून गेले. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दिग्गज कलाकार देखील हे जग सोडून गेले. यामध्ये अलीकडेच मिथिलेश चतुर्वेदी सारखा अतिशय जबरदस्त कलावंत आपल्याला सोडून गेला. लता मंगेशकर, रमेश देव यांच्यासह बप्पी लहरी यासारखे कलाकार देखील आपल्याला सोडून गेले.

मराठी मालिका विश्वामध्ये गेल्या काही दिवसापासून कलाकारांचे नातेवाईक देखील आपल्याला सोडून जाताना दिसत आहेत. अलीकडेच विपुल साळुंखे याच्या आजीचे देखील निधन झाले होते. आता देखील एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौरी नलावडे हिच्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण की, तिच्या दादाचे नुकतेच निधन झाले आहे. स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेमध्ये तिने वैदही भूमिका साकारून सगळ्यांचेच मन जिंकली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

त्यानंतर गौरी ही मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. गौरीच्या प्रवासात तिचे आई वडील तर तिच्या पाठीशी होतेच. मात्र, आणखी एक व्यक्ती तिच्याबरोबर कायम आसायची. ती म्हणजे छोटू दादा. छोटू दादा कायम तिच्या बरोबर असायचे. मात्र, छोटू दादाचं निधन झाले. त्यांच्या जाण्याचे कारण गौरीने सांगितलेले नाही.

पण गौरी आणि छोटू दादाच फार जवळचं नातं होतं. तिने ही माहिती दिली. गौरी ही शूटिंगसाठी कोणत्याही ठिकाणी जात तिथे छोटू दादा तिच्याबरोबर कायम सोबत असायचे. त्यामुळे ते सगळ्यांच्याच आवडीचे होते. छोटू दादा हे इतरांमध्ये देखील लोकप्रिय होते. ते इतर कलाकारांनाही खूप चांगल्या पद्धतीने बोलायचे.

छोटू याच्या निधनानंतर गौरी ही अतिशय भावुक झाल्याचे बघायला मिळत आहे. गौरीने भाऊक होत पोस्ट करत सांगितले आहे की, मी तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तू जेथे आहेस तेथे चांगल्या पद्धतीने रहा. आई-बाबांची काळजी करू नको. आम्ही सगळे आहोत. आमच तुझ्यावर खूप प्रेम आहे. छोटू दादा याच्या जाण्याने अनेकांना खूप मोठा धक्का बसला आहे.

मराठी चित्रपट सृष्टी मधून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऋता दुर्गुळे, सुरेश टिळक, इशा केसकर, शर्वरी जोग तसेच अनेक कलाकारांनी देखील गौरी हिच्या दुःखात सहभागी होत तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, तर आपल्याला गौरी नलावडे आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral