लग्नानंतर अवघ्या ‘4’ च वर्षात मोडला ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचा ‘संसार’, झाला घटस्फोट

लग्नानंतर अवघ्या ‘4’ च वर्षात मोडला ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचा ‘संसार’, झाला घटस्फोट

असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. मात्र, याला काही अपवाद देखिल ठरतात. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये घटस्फोटाचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकमेकांशी न जमणे, मतमतांतरे यामुळेच घटस्फोटाचे प्रमाण हे वाढीस लागलेले आहे.

दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर घटस्फोट घेण्याची वेळ येत नाही. असा काहीसा आपल्या समाजामध्ये समज आहे. मात्र, असे असले तरी अनेक जण छोट्या छोट्या कारणावरून भांडण करायला लागतात. त्यामुळे त्यांचा संसार टिकत नाही. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात हा प्रसंग फार कमी प्रमाणात आलेला असतो.

मात्र, सेलिब्रिटींच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग नित्यनियमाने येत असल्याचे पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी सई ताम्हणकर हिने अनेकांना तयार केलेले आहे. तिच्या अदांनी अमय गोस्वामी देखील घायाळ झाला. दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते. तो प्रत्यक्ष चित्रपटात काम करत नाही. तो चित्रपटाच्या पडद्यामागचा कलाकार आहे.

सई आणि अमेय यांनी 2013 मध्ये लग्न केले होते. त्याआधी त्यांनी काही वर्षे डेटिंग देखील केले होते. मात्र, काही वर्षात या दोघांचा संसार मोडला. त्यानंतर दोघांनीही घटस्फोट घेतला. सई ताम्हणकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांनी देखील एकत्र काम केल्याचे आपण अनेकदा पाहिलेले आहे. स्वप्निल जोशी हल्ली आपल्याला समांतर या वेब सिरीजमध्ये दिसला होता.

या वेब सिरीजमध्ये त्याने अतिशय जबरदस्त असे काम केले होते. या वेब सिरीज मध्ये त्याच्यासोबत तेजस्विनी पंडित हिची देखील भूमिका होती. त्यानंतर समांतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये सई ताम्हणकर हिने देखील यात भूमिका केली होती. तिची भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती.

दुनियादारी चित्रपटातील स्वप्निल याची भूमिका ही लोकप्रिय ठरली होती. स्वप्नील जोशी याचे देखील दोन लग्न झालेले आहेत. सुरुवातीला त्याने अपर्णा जोशीसोबत लग्न केले होते. स्वप्निल आणि अपर्णा हे लहानपणीचे मित्र होते. हे दोघेही अनेक वर्ष एकत्र राहिले आणि त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले होते.

मात्र, लग्नाच्या अवघ्या चार वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर स्वप्निल जोशी याने दुसरे लग्न केले. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव लीना आरध्ये असे असून ती डॉक्टर आहे. या दोघांना आता एक मुलगी असून या मुलीचे नाव मायरा असे आहे.

Team Hou De Viral