अकाली टक्कल पडलंय ? एका हप्त्यात हे ‘बी’ उगवेल तुमच्या डोक्यावर केस, फक्त बरोबर उपाय करा

भारतीय मसाल्यामध्ये असे अनेक पदार्थ आहेत की ज्याचा उपयोग आपण दैनंदिन वापरासाठी देखील करू शकतो. म्हणजेच आपण स्वयंपाक करताना या मसाल्याचा उपयुक्त करतो. मात्र, इतर बाबींसाठी देखील त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आज आम्ही आपल्याला अशाच एका पदार्थ बद्दल माहिती देणार आहोत.
या पदार्थांचा वापर करून आपण आपले गेलेले केस उगवू शकतात. या पदार्थाचे नाव मेथी असे आहे. मेथी ही खायला कडसर लागते. मात्र, त्याचे उपयोग हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. मेथीचे दाणे आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खाऊन आपले हाडे दणकट करू शकता. तसेच त्यापासून पोस्टीक लाडु देखील बनवता येतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून मेथीचे लाडू अनेक जण बनवत असतात.
तसेच आपण काही पदार्थ केले तर त्यामध्ये देखिल मेथीचे दाणे टाकू शकतो. त्यामुळे पदार्थाला चव वेगळ्या प्रकारे येत असते.तसेच मेथीच्या दाण्याचा वापर देखील आपण इतर कामासाठी करू शकतो. म्हणजेच जर कुणाला टक्कल ची समस्या असेल तर आपण यावर निश्चितच मात करू शकता. यासाठी आपल्याला केवळ काही उपाय करावे लागतील. हे उपाय केल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर केस उगवू शकतात.
सध्या जमान्यामध्ये बदलती जीवनशैली, खानपान आणि इतर कारणांमुळे अनेकांना केस गळतीची समस्या निर्माण झालेली आहे. तसेच अनेकांना चई देखील पडते आणि टक्कल देखील पडत असते त्यामुळे अनेक जण केस उगवण्यासाठी वेगवेगळी उपाय करत असतात मात्र त्यांना काही फरक पडत नाही. मेथीच्या दाण्याचा वापर करून आपण यावर निश्चितच मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मेथीच्या जाण्याचा वापर केस होण्यासाठी कसा करावा.
1) मेथी हेअर मास्क : रात्री मेथीचे दाणे भिजवून ठेवावे. वाळलेला कढीपत्ता घ्यावा. या दोन्हीचे मिश्रण करून घ्यावे. त्यानंतर हा लेप डोक्याला लावावा. त्यावर अर्धा तास तसेच ठेवावे. त्यानंतर शाम्पूने डोके धुऊन घ्यावे. त्यानंतर आपले पांढरे केस काळे होतील आणि आपल्याला टक्कल असेल तर आपल्याला केस देखील येतील. हा प्रयोग आपल्या सात दिवसापर्यंत करावा लागेल.
2) लेप लावा : दोन मोठे चमचे कडीपत्ता घ्या. त्यामध्ये एक कप मेथीचे दाणे घाला. हे मिक्सर करून घ्या. त्यानंतर याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट सात दिवसापर्यंत रोज लावा. अर्धा तास डोक्यावर ठेवायची. त्यानंतर डोके धुऊन घ्यायचे. आपल्या डोक्यावर चाई पडली असेल किंवा केस गळती असेल किंवा टक्कल पडले असेल ही समस्या दूर होऊ शकते.
3) टक्कल : एक मोठा कप मेथीचे दाणे घ्या.रात्रभर दाणे भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते बारीक करा. त्यामध्ये दोन चमचे दही घाला. एक चमचा लिंबाचा रस घाला. तीस मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर डोक्यावर याचा लेप लावा. अर्ध्या तासापर्यंत लेप डोक्यावर ठेवा. त्यानंतर डोके धुवून घ्या. हा प्रयोग आपण सात दिवसापर्यंत करा. आपल्याला निश्चितच फरक पडेल.हे सर्व करण्याआधी आपण वैद्यकीय सल्ला देखील घेऊ शकता. किंवा आयुर्वेदिक सल्ला घेऊ शकता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.