‘सोनपरी’ मालिकेतल्या ‘फ्रुटी’ मध्ये झालाय मोठा बदल, आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

‘सोनपरी’ मालिकेतल्या ‘फ्रुटी’ मध्ये झालाय मोठा बदल, आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

सोनपरी सीरियल ही मुलांची आवडती मालिका होती. 2000 ते 2004 या काळात टेलीव्हिजनवर प्रसारित होणारी ही मालिका ‘सोनपरी’ मुलांची खूपच आवडती मालिका होती. यामध्ये “सोनपरी” तसेच “अलतू” आणि “जादूगर परी” तिचे सहाय्यक म्हणून दिसले होते.

दगड घासून ती सोनपरीला बोलवायची. या शोमध्ये असे अनेक पात्र होते जे या शोचे जीव की प्राण होते. अशा बर्‍याच सीरियल आल्या ज्या लोकांना खूप आवडल्या. शकालका बूम बूम, शरारत, शक्तीमान, ज्युनिअर जी, करिश्मा का करिश्मा यासारख्या मालिकांना लोकांकडून जास्त पसंती मिळाली. ज्या लोकांनी आपले बालपण 90 च्या दशकात घालवले त्यांना सोनपरी नक्कीच आठवेल.

होय, सोनपरी हा टीव्ही शो नक्कीच आठवला पाहिजे ज्या मुलांनी त्यांचे बालपण 90 च्या दशकात घालवले आहे. या शोमधल्या सोनपरीवर सर्व प्रेम करत होते त्याच बरोबर फ्रुट्टीवर देखील प्रेम करत होते. कोणत्याही अडचणीत सापडली असता तइ छोटी मुलगी फ्रूटी हातात दगड घासून सोनपरीला बोलावत असे.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी त्या फ्रुटीचे छायाचित्रे घेऊन आलो आहोत, जी आता खूपच बदलली आहे. जेव्हा ‘सोनपरी’ मालिका सुरू झाली होती तेव्हा तन्वी म्हणजेच फ्रूटी अवघ्या 3 वर्षांची होती आणि तिने करिअरला सुरुवात केली होती. परंतु आता फ्रुटी म्हणजेच तन्वी आता 29 वर्षांची झाली आहे आणि ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

सोनपरी मधली तन्वी हेगडे 29 वर्षांची झाली आहे आणि ती एक हॉट मॉडेल बनली आहे. या टीव्ही मालिकेत फ्रुट्टीची भूमिका तन्वी हेगडेने केली होती. ‘सोनपरी’ हा बालपणीतला आवडत्या कार्यक्रमापैकी एक होता, बालपणातील गोंडस दिसणारी फ्रुटी आता आणखीनच हॉट झाली आहे.

याबरोबरच तन्वी हेगडे हिने आजकाल मराठी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली आहे, तर मित्रांनो सोनपरीची फ्रुटी आपल्याला कशी वाटली. तन्वीने बाल कलाकार म्हणून जवळपास 150 असाईनमेंट्सवर काम केले आहे. तुम्ही सर्वांनी तिला वाह, लाइफ हो ऐसी, फादर, राहुल और चॅम्पियन या चित्रपटात पाहिले असेल. यासह ती अनेक मराठी चित्रपटांमध्येही दिसली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral