‘तारक मेहता..’ मधल्या या अभिनेत्री खाजगी आयुष्यात आहेत खूपच हॉट आणि सुंदर, पाहा त्यांचे खाजगी फोटो

सब टीव्हीवर प्रसारित होणारा विनोदी कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडता कार्यक्रम बनला आहे. यामध्ये दाखवले जाणारे गोकुळधाम सोसायटी मधील किस्से सर्वांना पोट धरून हसण्यास भाग पाडतात. यातील महिला मंडळीसुद्धा प्रत्येकांच्या आवडत्या आहेत. मात्र या महिला कलाकार आपल्या खाजगी आयुष्यात कशा आहेत? माहिती आहे का?
या कार्यक्रमातील साधी-भोळी आपल्या निरागस विनोदाने खळखळून हसवणारी दयाबेन, म्हणजेच दिशा वखानी आपल्या खाजगी आयुष्यात मात्र खूपच स्टाईलिश आहे. हिंदी कार्यक्रमात मराठी तडका लवणारी माधवी भिडे म्हणजेच अभिनेत्री सोनालिका जोशी आपल्या खाजगी आयुष्यात अशा मॉडर्न अंदाजात वावरत असते.
या कार्यक्रमात जेठालाल आणि बबिता यांची केमिस्ट्री सर्वांनाच हसवते. हीच बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता आपल्या खाजगी आयुष्यात खूपच हॉट आणि बोल्ड आहे. ती सतत आपले हॉट फोटो सोशल मिडियावर सुद्धा पोस्ट करत असते. या कार्यक्रमात नव्याने सहभागी झालेली आणि अंजली मेहता पात्र साकारणारी अभिनेत्री सुनैना फौजदारसुद्धा खूपच हॉट आणि स्टाईलिश आहे.
जेठालालच्या इलेक्ट्रोनिक दुकानात काम करणाऱ्या ‘बाघा’ ची प्रेयसी ‘बावरी’ हे पात्र साकारणारी मोनिका भदोरिया आपल्या खाजगी आयुष्यात अशी दिसते. तसेच यामध्ये रोशन सोढी हे पात्र साकारणारी अभिनेत्री जेनेफर बन्सिलाल आपल्या खऱ्या आयुष्यात इतकी मॉडर्न आहे.
याकार्यक्रमात आपल्या वजनदार विनोदाने हसवून लोटपोट करणारी, आणि डॉ.हाथीच्या बायकोचं पात्र साकारणारी, कोमल हाथी म्हणजेच अभिनेत्री अंबिका रांजणकार आपल्या खाजगी आयुष्यात खूपच स्टाईलिश राहते.
आपल्या कठोर नियमांनी ओळखले जाणारे शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांची मुलगी सोनू, म्हणजेच तरुण अभिनेत्री निधी भानुशाली सुद्धा आपल्या खाजगी आयुष्यात खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे.
कार्यक्रमामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत झळकणारी रिटा म्हणजेच अभिनेत्री प्रिया अहुजा, आपल्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय हॉट आणि बोल्ड आहे. तिचे बिकिनीवरील फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.